Browsing Tag

ACB

Pune : लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - जिल्हा अंतर्गत बदली करणे करीता तक्रारदाराकडून सुमारे वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप काशीनाथ माने (वय 51 वर्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्ग - 1 , जिल्हा परिषद पुणे, राहणार स्वागत रेसीडेन्सी…

Pune : बारामतीतील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा वाहनचालक एसीबीच्या जाळयात!

एमपीसी न्यूज - बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनचालकाला तक्रारदाराकडून सुमारे बारा हजाराची लाच घेताना पुणे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. लक्ष्मण दादू झगडे (वय 57, सहायक पोलिस उप निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे ग्रामीण,…

Pune : पोलीस कर्मचा-याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – चतु:श्रूंगी पोलीस ठाणे येथील पोलीस नाईक वाघ यांच्यासह आणखी एकाला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी (दि.10) ही कारवाई केली. तक्रारदारावर अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी कारवाई…

Pune : महानगरपालिकेचा आरोग्य निरीक्षक एसीबीच्या जाळयात; कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

एमपीसी न्यूज - कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारकडे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश मोहन तेलकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे…

Pune : लाचखोर पोलीस नाईक विनायक मोहिते याला रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान तक्रादाराकडे सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (वय ४५, ब.नं. ५३४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ…

Pune : शिक्षण संस्थेस अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - शिक्षण संस्थेस अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्यास आज बुधवारी (दि.30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी एका 50 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. संशोधन सहायक,…

Pune : 9 हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - अटक न करण्यासाठी 9 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोन पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यक्तिने तक्रार दिली होती. पोलीस नाईक महेश वसंत पवार, (वय 47) आणि पोलीस नाईक राजेश…

Bhugaon : भूगावचा तलाठी आणि कोतवाल 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - सात बारा उता-यावर नाव नोंद आणि क्षेत्र नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना भूगावच्या तलाठी आणि कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ही कारवाई आज (गुरुवारी) भूगाव तलाठी कार्यालयात करण्यात आली.…

Mulshi : मुळशीच्या तहसीलदारास 1 कोटींची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज - 1 कोटीची लाच स्वीकारणाऱ्या मुळशीच्या तहसीलदारास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि 29) उरवडे गावाच्या हद्दीत, लवासा रोडवर रंगेहात पकडले आहे. सचीन महादेव डोंगरे (वय 43, रा.बावधन) असे लाच स्वीकारणाऱ्या…

Pune :  एक कोटी 70 लाखांची लाच स्वीकारणार्‍या वकिलास पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज -  तब्बल एक कोटी 70 लाखांची लाच स्वीकारणार्‍या वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. आज बुधवारी ( दि 26)  वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन परिसरात 1 कोटी…