Browsing Tag

Accused arrested

Pimpri News : दरोड्याच्या गुन्ह्यातील वीस वर्षांपासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - मागील वीस वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात (Pimpri News) फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. पिंपरी मध्ये गुन्हा करून नाव व वास्तव्य लपवून हा आरोपी पुणे शहरातील कोंढवा परिसरात राहत होता. फजल…

Chinchwad News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जात असलेल्या अल्पवयीन(Chinchwad News) मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.हि घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत…

Pune Crime News : सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज-हातगाडीवर विसरलेली वॉकीटॉकी घेण्यासाठी गेलेल्या (Pune Crime News) सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार करुन आणि समोरचे दात तोडून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाला जेरबंद केले. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, गुन्हा दाखल होताच तो…

Chakan News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. (Chakan News) हा प्रकार 5 ऑगस्ट 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण…

Nigdi Crime News : बस स्टॉपवर तरुणीचा विनयभंग करत मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज -बस स्टॉपवर थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी ( Nigdi Crime News ) अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) निगडीतील टिळक चौक येथील बस स्टॉपवर घडली. याप्रकरणी 22 वर्षीय…

Bhosari Murder : पत्नीचा खून करणारा पती 27 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पत्नीच्या डोक्यात दगडी उखळ घालून खून (Bhosari Murder) करणाऱ्या पतीला पोलिसांनी तब्बल 27 वर्षांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा खून आरोपीने भोसरी पोलीस ठाणे हद्दीत 1995 मध्ये केला होता. रामा पारप्पा कांबळे असे आरोपीचे नाव असून…

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे 5 लाख रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : म्हाळुंगे परिसरातून एका आरोपीकडून (Mhalunge Crime) 5 लाख रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्यावर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना…

Talegaon Dabhade : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज – रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारला असता  महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळेगाव वडगाव रोडवर घडली आहे.…

Pune News : घरापासून शाळेपर्यंत पाठलाग; शाळकरी मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज :  शाळकरी मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत दररोज पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune News) नर्हेगावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तरुणाला याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.  Pune Crime : तरुणाकडे पैसे…

Pune News : पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार, 20 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : रस्त्याने पायी चालत निघालेल्या एका 14 वर्षीय मुलाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. त्यानंतर त्याला जवळच्या जंगलात घेऊन जात त्याच्यावर (Pune News) अनैसर्गिक अत्याचार केला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…