Browsing Tag

Aditya Thackeray

Aditya Thackeray : राज्यातील तरुणांना ‘गाजर’ नको, रोजगार द्या – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - राज्यातील तरुणांना रोजगार हवा आहे. मात्र आताचे सरकार त्यांना गाजर दाखवत आहे. आताच्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. आता सत्तेवर…

‘Ayodhya posters : असली आ रहा है, नकली से सावधान’ अयोध्यात पोस्टर्स

एमपीसी न्यूज : युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत  शिवसेनेकडून  पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत…

Mumbai News : ‘मातोश्री’ बाहेर पहारा देणाऱ्या 80 वर्षीय आजींची मुख्यमंत्र्यांनी घेतली…

एमपीसी न्यूज - राणा दाम्पत्याने 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला. त्यात शनिवारी (दि. 23) 80 वर्षीय आजींनी देखील पहारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण…

Pune News : आता हायड्रोजनपासून होणार वीजनिर्मिती; ऊर्जामंत्र्यांची पुणे येथे घोषणा

एमपीसी न्यूज - राज्यात पारंपारिक व अपारंपरिक उर्जास्रोतापासून वीज निर्मिती सुरू असतानाच भविष्यात हायड्रोजनपासून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (मंगळवारी, दि. 5) पुणे येथे आयोजित…

Pune News : पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री…

Pimpri News : उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पिंपरी महापालिकेविरोधात न्यायालयात दावा

एमपीसी न्यूज - उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. उजनीतील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाकडून…

Election Result 2022 Analysis: गोव्यात पुन्हा ‘भाजप’लाच पसंती; इतर पक्षांचे काय चुकले?

एमपीसी न्यूज (राजन वडके) - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत भाजपने पुन्हा विजयाचा झेंडा…

Pune News : दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर…

Talegaon News: तळेगावमध्ये होणार इलेक्ट्रिक बस निर्मिती, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन 

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी येथे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार सुरू होणार आहे. या नियोजित इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज…

Akurdi News : पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी (दि. 12) पुणे येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी (दि. 13) त्यांच्या बजाज कंपनीच्या आवारातील निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळी युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री…