Browsing Tag

Alandi Municipal Council

Alandi : आळंदीमध्ये बैलगाडा शर्यत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार

एमपीसी न्यूज : आळंदी येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य बैलगाड्याचे (Alandi) आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षिस वितरण समारंभ (दि.21) रात्री 8 वाजता उत्साहात पार पडला. यावर्षी आळंदी येथील घाटाचा राजा मानकरी कै. लक्ष्मण रामचंद्र खांदवे…

Alandi : सिद्धबेट परिसरामधील पालिकेच्या स्वच्छता मोहिमेतून स्वच्छ शहर, सुंदर शहराचा संदेश

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेटामध्ये 2 फेब्रुवारी (Alandi) रोजी 'माझी वसुंधरा 3.0' व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात…

Alandi News : आळंदी नगरपरिषदेच्या आयुष्यमान कार्ड वितरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत आळंदी नगरपरिषदेकडून आयोजित आयुष्यमान कार्ड वाटप विशेष शिबीरास (Alandi News) नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दि.14 जानेवारी रोजी 1581 नागरिकांना कार्डचे वितरण करण्यात…

Alandi : आळंदी नगरपरिषदेमध्ये पत्रकार दिन साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदेमध्ये पत्रकार दिनानिमित्त (Alandi) आळंदी नगरपरिषदेच्या आधिकारी-कर्मचारी वर्गाच्या व उपस्थित पत्रकार बांधवांच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन…

Aalandi News : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार कैलास केंद्रे यांनी स्वीकारला

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून अंकुश जाधव यांची 29 डिसेंबरला बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. (Aalandi News) आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी कैलास केंद्रे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी…

Alandi Chief Officer : आळंदी नगरपरिषदेच्या मुुुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (Alandi Chief Officer) पदावरून अंकुश जाधव यांची 29 डिसेंबरला बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची नियुक्ती…

Alandi Toilets : आळंदी गावठाणातील नगरपालिकेच्या स्वच्छतागृहांमध्ये अंधार

एमपीसी न्यूज - आळंदी नगरपालिकेच्या (Alandi Toilets) भागीरथी नाल्याजवळ असणाऱ्या स्वच्छतागृहामध्ये काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी विद्युत दिवे बंद असल्याने पूर्णपणे अंधार झालेला दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत…

Alandi : मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देवस्थानचे दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा समाधी सोहळा (Alandi) व कार्तिकी यात्रेनिमित्त मंदिरामध्ये व महाद्वारामध्ये आकर्षक नयनरम्य अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे. त्यामुळे नागरिक महाद्वारासमोर मंदिराबाहेर सेल्फी फोटो…

Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेदरम्यान रस्त्यावर फुटपाथवर छोटी मोठी दुकाने लागू नये : प्रांत आधिकारी

एमपीसी न्यूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 726 व्या समाधी सोहळ्या (Kartiki Yatra) निमित्त नियोजन बैठक शुक्रवारी सायंकाळी आळंदी नगरपरिषदेत पार पडली. प्रांत आधिकारी विक्रांत चव्हाण यावेळी म्हणाले, गेल्या वर्षी पेक्षा शहरात यावर्षी…

MPC News Impact : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याची सफाई

एमपीसी न्यूज - 'आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग' या एमपीसी न्यूजने दिलेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने त्या रस्त्यावरील पसरलेल्या कचऱ्याची आज (शनिवारी) बऱ्याच प्रमाणात सफाई (MPC News Impact) केल्याचे…