Browsing Tag

Alandi Municipal Council

Alandi : पीएमटी बस स्टॉप जवळील जुने शौचालय पाडून नवीन शौचालयाची उभारणी करण्याची महिला आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आळंदी महिला आघाडीच्या (Alandi) वतीने आळंदी पी एम टी बस स्टॉप जवळील जुने शौचालय पाडून नवीन शौचालयाची उभारणी करण्याबाबत व तसेच भक्त पुंडलिक मंदिरापासून ते जुन्या पुलापर्यंत असलेल्या अस्वच्छतेचा…

Alandi : शहरातील पात्र दिव्यांगाना 4 लाखांचे विमा कवच; आळंदी नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद शहरातील दिव्यांग बांधवांसाठी (Alandi) सतत प्रयत्नशील असते.आजवर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर आर्थिक मदत पाठविणे, विविध उपयोगी साहित्य पुरविणे अशा प्रकारे केल्या जात असलेल्या मदतीच्या एक पाऊल…

Alandi : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आळंदीमध्ये क्रांतीज्योतीचे…

एमपीसी न्यूज : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त (Alandi) आळंदी नगरपरिषदेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालिका आधिकारी, कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

Alandi : चला एका तरी वृक्ष लावूया, भारताची निसर्गसंपत्ती अधिक वाढवूया: कैलास केंद्रे

एमपीसी न्यूज - पर्यावरण संवर्धनासाठी अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी या पाच तत्वावर आधारित "माझी वसुंधरा" हे अभियान राज्य शासना मार्फत राज्यभर दरवर्षी राबविल जाते. आळंदी (Alandi) नगरपरिषदेने 100 देशी वृक्षांची लागवड करून माझी वसुंधरा 4.0…

Alandi : सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे. तपोवन सारख्या संस्थेस देऊ नये – मनसे,रिपब्लिकन सेना,

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन सेना व आळंदी (Alandi) जनहित फौंडेशन यांच्या वतीने दि.26 रोजी तहसीलदार (खेड),प्रांत आधिकारी (खेड ) यांना सिध्दबेट हे सिद्धबेट रहावे ते तपोवन सारख्या संस्थेस न देण्याबाबतचे निवेदन संबंधित…

Alandi : आळंदी नगरपरिषद ताफ्यात नवीन वाहने दाखल

एमपीसी न्यूज : शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत (Alandi) आळंदी शहरासाठी असलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात मंजूर करण्यात आलेल्या 3 ट्रॅक्टर, 3 घंटागाडी, 1 बेलींग मशीन, 1 श्रेडर मशीन खरेदी केल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास…

Alandi News : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून कामकाज, संपास दिला पाठींबा

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून पालिका कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवले. आज दि. 14 मार्च पासून जुन्या पेंन्शनसाठी सरकारी,(Alandi News) निमसरकारी,कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी इ. करत असलेल्या संपास पाठींबा…

Alandi News : आळंदी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज - आज (दि.13) आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi News) समोर रिपब्लिकन सेना, दलित पँथर ,वंचित बहुजन आघाडी,सिद्धार्थ ग्रुप व समस्त ग्रामस्थ आळंदी यांच्या माध्यमातून एकदिवसीय धरणे करण्यात येत आहे.आळंदी येथे दि.13 मार्च रोजी आळंदी…

Alandi : जागतिक महिला दिनानिमित्त आळंदी नगरपरिषदेच्या दोन शिक्षिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज : खेड येथील ईश्वरी गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक (Alandi) व केंद्रप्रमुख संघटना यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान स्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 52…

Alandi : आळंदीमध्ये बैलगाडा शर्यत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार

एमपीसी न्यूज : आळंदी येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य बैलगाड्याचे (Alandi) आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षिस वितरण समारंभ (दि.21) रात्री 8 वाजता उत्साहात पार पडला. यावर्षी आळंदी येथील घाटाचा राजा मानकरी कै. लक्ष्मण रामचंद्र खांदवे…