Browsing Tag

Alandi Police

Alandi Crime : ग्राहकांच्या नावावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसाठी कर्ज घेऊन त्याचा अपहार करणा-या…

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी म्हणून ग्राहकांना कर्ज मिळवून घेतले. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अथवा कर्ज न देता सर्व रक्कम स्वतः वापरली, असा प्रकार करणा-या एका दुकानदारावर…

Alandi Crime: मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून; कारण ऐकून थक्क व्हाल

एमपीसी न्यूज - मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी येथे घडला आहे. एकत्र जेवण करताना मित्राने शिवी दिली. त्यामुळे दुस-या मित्राने शिवी देणा-या मित्राला चापट मारली. यावरून शिवी देणा-या मित्राने चापट मारणा-या…

Alandi Crime : वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या मुलाला भावाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - वडिलांना भेटण्यासाठी भावाच्या घरी गेलेल्या मुलाला त्याच्या भावाने गजाने बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता च-होली खुर्द, घोलप वस्ती येथे घडली. भरत…

Alandi news: आळंदी, चाकणमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. निळोबा किशन मुंडे (वय 42, रा. च-होली खु. ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात…

Alandi : भररस्त्यात अडवून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो' अशी धमकी देत तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री बंगलावस्ती, कोयाळी येथे…

Alandi : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीस कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून पती-पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने आणि काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री चाकण चौक, आळंदी येथे घडली. ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे (वय 42, रा. चाकण चौक, आळंदी) यांनी…

Alandi : पूर्ववैमनस्यातून तिघांची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला तसेच त्याच्या आई, वडील आणि भावाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली. विकास दादाभाऊ पवार (वय 21,…

Alandi : चालक आणि क्लीनरकडून महिलेवर रात्रभर टेम्पोत लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - महिलेला तिच्या गंतव्य स्थळी सोडण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवून गंतव्य स्थळी न जाता इतर ठिकाणी जाऊन टेम्पोत चालक आणि क्लीनरने बलात्कार केला. मंगळवारी (दि. 10) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान…

Alandi : पत्नीचा फोटो आणि मोबाईल नंबर कॉलगर्ल म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी नांदण्यास येत नव्हती. यामुळे पतीने पत्नीचा अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर कॉलगर्ल म्हणून व्हायरल केला. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ऑक्टोबर 2019 ते 29…

Alandi : एका रात्रीत चोरट्यांनी पळवले दोन ट्रक; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सकाळी चिंबळी फाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू…