Browsing Tag

annabhau sathe

Bhosari : ‘भारूड हे लोकसंवादाचे मुक्त विद्यापीठ’

एमपीसी न्यूज- "आपल्या लोकसंस्कृतीतील भारूड हे समृद्ध दालन आहे. नृत्य, संगीत, नाट्य, विनोद असे सारे काही भारुडामध्ये असलेल्या भारुडामध्ये एकीकडे कीर्तन परंपरेचा आविष्कार आहे. तर, दुसरीकडे अभिजात रंगभूमीचा उगम हा भारुडामधून झाला आहे. भारुडाची…

Nigdi : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान प्रबोधनात्मक पर्व

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, निगडी येथे होणा-या या कार्यक्रमाचे…

Pimpri : अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी जाहीर करा

एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदाची 100 वी जयंती आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरात प्रबोधन, प्रसार, प्रचारार्थ असे विविध उपक्रम राबविण्यासाठी 50 लाख रुपये जाहीर करण्याची मागणी भाजप नगरसेविका अनुराधा…

Pimpri : पिंपरीत कर्मवीरांचा जयघोष, रयत संकुलातर्फे प्रभातफेरी

एमपीसी न्यूज - थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…

रशियानेही घेतली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल – शिवाजी शेळके

एमपीसी न्यूज - केवळ दीड दिवसाची शाळा शिकूनही अण्णाभाऊ यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, पोवाडे लिहिले. यातून दीन दलित, मागासलेल्या लोकांच्या जीवनातील दर्शन प्रकट झाले. त्यांच्या साहित्याची दखल रशियासारख्या बलाढ्य देशानेही घेतली आणि आपल्या…

Pimpri: आण्णाभाऊंची शाहिरी मनावर अधिराज्य गाजविणारी – जयदेव गायकवाड

एमपीसी न्यूज - पृथ्वी ही शेषाच्या नागावर उभी आहे असे म्हणले जायचे. परंतु, आण्णाभाऊ साठे यांनी पृथ्वी ही कष्टकरी, मजुरांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगून आण्णाभाऊंची शाहीरी संयुक्त महाराष्ट्रासाठी सतत प्रेरणा देत राहिली. त्यामुळे 107…

Nigdi : सोपान खुडे यांना कलारत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे नुकत्याच झालेल्या अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांना समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह,…

Nigdi: मागासवर्गीय समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करणार –…

एमपीसी न्यूज - मागासवर्गीय समाजातील बारावी नंतरच्या विद्यार्थांचा, पदवीधर विद्यार्थ्यांचा देशातील आणि परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील, असे…

Chinchwad : टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चिंचवडमध्ये वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 18 केशवनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ‘ब’प्रभागचे स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, महाराष्ट्र…

Pimple Saudagar : पी. के. स्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील पी .के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. जगन्नाथ काटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन…