Browsing Tag

Anti narcotics cell

Drug gang arrested: जांभे व सांगवडे येथे अफूची विक्री करणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पॉपी स्ट्रॉ (अफूचा चुरा) विक्री  करणाऱ्या राजस्थान येथील बिष्णोई टोळीचा पर्दाफाश झाला आहे.( Drug gang arrested) यामध्ये पोलिसांनी शस्त्र व 110 किलो अंमली पदार्थासह सात जणांना अटक केली आहे.…

Chinchwad Crime Detection : 20 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी रांजणगाव मधील कंपनीत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला…

Chinchwad Crime Update : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून 20 कोटींचे ड्रग्ज जप्त

एमपीसी न्यूज - चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. 7) 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज पकडले. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हे पाच आरोपी…

Talegaon Dabhade : विक्रीसाठी आणलेला सव्वासहा किलो गांजा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी आणलेला सहा किलो 240 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे केली.रोहित आण्णा शिंदे (वय 41, रा.…

Dehuroad : अंमली पदार्थ विरोधी पथकाची हुक्का पार्लरवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर छापा मारला आहे. 20 हजार 350 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.विजय उर्फ बसवराज शिवानंदन बिराजदार (वय 28, रा. शिंदे वस्ती,…

Pimpri : शहरात पोलिसांची 31 ठिकाणी नाकाबंदी ; 246 गुन्हेगारांची तपासणी

एमपीसी न्यूज- आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 19) "ऑपरेशन ऑल आऊट' कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करीत 245 गुन्हेगारांची तपासणी करण्यात…

Sangvi : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 14 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन अटक केली. त्यांच्याकडून 14 किलो गांजा आणि मोटार असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सांगवी फाटा ते रक्षक सोसायटी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.…

Pune : नायजेरियन इसमाकडून 10 लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त

एमपीसी न्यूज- एका नायजेरियन इसमाकडून 10 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले. पश्चिम विभाग अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी(दि. 20) कोंढवा येथील ब्रह्मा अवेन्यू सोसायटीसमोर केली.उबा सेव्हिअर गोडवीन (वय 33 रा.…

Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला 7 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज- हडपसर भागात पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 7 किलो 935 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई ट्रँगल ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 30) करण्यात आलीसंदीप भागवत वाघ (रा. उपळाई…

Wakad : गांजा विक्री करणा-या एकाला अटक; दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2 किलो 110 ग्रॅम वजनाचा 52 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास…