Browsing Tag

Bhakti shakti flyover

Nigdi News: निगडीतील पुलाला ‘भक्ती-शक्ती’ उड्डाणपुल नाव देणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad News : भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखालून भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी

एमपीसी न्यूज : भक्ती शक्ती उड्डाणपूलाखालून निगडी गावठाण येथे भुयारी पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी सचिन काळभोर (भारतीय जनता युवा मोर्चा, उपाध्यक्ष) यांनी केली आहे.नागरिकांना…

Nigdi : तीनमजली उड्डाणपुलाचे काम 1 मे पर्यंत पूर्ण करा, महापौरांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम एक मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच…

Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी चौकातून जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण…

Nigdi: पुढील सात महिन्यात तीनमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम निर्धारित कालावधीत पूर्ण झाले नाही. कामाची मुदत 26 डिसेंबर रोजी संपली असल्याने या कामास…

Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल वर्षाअखेरीस होणार खुला

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे 50 टक्के पूर्ण झाले आहे. वर्षाच्या अखेरीला प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा चौक…