Browsing Tag

bhosari news

Bhosari : संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी मिशनतर्फे पुणे झोन मधील भोसरी शाखेत (Bhosari)संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २४) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हे शिबीर संत निरंकारी सत्संग भवन,…

Bhosari : ‘मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध’

एमपीसी न्यूज - मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध असतो, (Bhosari)असे विचार ज्येष्ठ लोककवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी भोसरी येथे व्यक्त केले. कवयित्री वंदना इन्नाणी लिखित 'मन आभाळ आभाळ' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय मनोगत…

Bhosari : मास्टर माईंड स्कूल येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भोसरी येथील मास्टर माईंड स्कूल (Bhosari)येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा रविवारी (दि.10) उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन मास्टर माईंड शाळेच्या प्राचार्या प्रदीपा नायर यांनी केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…

Bhosari : नाशिक फाट्यावरील लूप वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - नाशिक फाटा चौकात दोन लेव्हलचा(Bhosari) जे आर डी टाटा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून पिंपळे गुरव कडून पुण्याकडे जाण्यासाठी नाशिक फाटा चौकात खाली उतरणारा लूप बांधण्यात आला आहे. निगडी दापोडी रस्त्यावर मेट्रोचे काम…

Bhosari : शिवीगाळ करताना हाटकले म्हणून दोघांना भोकसले, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना केले…

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तिघांनी(Bhosari) दोन भावांना भोकसले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) रात्री भोसरीतील महात्मा फुलेनगर येथे घडली आहे. यामुळे परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण तयार झाले होते. याप्रकऱणी एमआयडीसी भोसरी…

Bhosari : अधिकृत व्यक्तीच्या अंगठ्याच्या ठशांचे रबरी स्टॅंप अन डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन करून करायचे…

एमपीसी न्यूज - रबरी स्टॅंपवर अंगठ्याचे ठसे आणि (Bhosari)डोळ्याचे फोटो स्कॅन करून आधारकार्ड मध्ये अनधिकृत बदल करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने अटक केली. या टोळीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा…

Bhosari : दलदलीत अडकलेल्या वृद्धाची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

एमपीसी न्यूज - अनोळखी वृद्ध रोशन गार्डन भोसरी येथे फिरत (Bhosari) असताना दलदलीत अडकला. त्या वृद्धाची पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुटका केली. मारुती पिंगळे (वय 75) असे सुटका केलेल्या वृद्धाचे नाव आहे. लांडगे वस्ती मधील रोशन…

Bhosari : मटेरिअल खरेदी केले नाही म्हणून व्यावसायीकाच्या मशीन व गाडीची तोडफोड

एमपीसी न्यूज - माझ्याकडून मटेरिअल खरेदी का केले (Bhosari )नाही म्हणून एका व्यावसायीकने दुसऱ्या व्यावसायीकाच्या मशीनची व गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.5) गुळवेवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी शंभुलिंग भिमशा पाटील (वय 31…

Bhosari :आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गाईंना चारा वाटप

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे (Bhosari)यांच्या वाढदिवसानिमित सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव आणि मारुती जाधव यांच्या वतीने गाईंना चारा वाटप करण्यात आला आहे. पांजरपोळ येथील गोशाळेत  हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी…

Bhosari : पल्सर दुचाकीची मोपेड दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - पल्सर दुचाकीने एका मोपेड (Bhosari)दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये मोपेड दुचाकीवरून जाणारा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास खडी मशीन रोड, भोसरी येथे घडली. वेदांत चंद्रकांत पालवे…