Browsing Tag

bhosari news

Bhosari : एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वृद्धास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - एकमेकांकडे पाहण्याच्या (Bhosari) कारणावरून एका तरुणाने वृद्धास बेदम मारहाण केली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी भोसरी येथे घडली. गणपत किसन इघे (वय 59, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने(Bhosari) गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी…

Bhosari : लहान भावासोबत भांडण झाल्याने दहा वर्षीय मुलाची आत्‍महत्‍या

एमपीसी न्यूज – खेळताना लहान भावासोबत झालेल्‍या भांडणानंतर (Bhosari )एका दहा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे सोमवारी (दि. 8) दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास घडली. सार्थक संतोष सोनानेे (वय 10,…

Bhosari : जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांना माराहण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणाहून महिलेने एकाच कुटूंबातील (Bhosari)पाच व्यक्तींना मारहान केली. ही घटना सोमवारी (दि. 8) विश्वेश्वर चौक एमआयडीसी भोसरी या ठिकाणी घडली. प्रेम सुधीर जावळे (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी…

Bhosari : दारु प्यायला पैसे न दिल्याने एकास मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी (Bhosari)कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले. ही घटना सोमवारी (दि. 8) भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निलेश फकिरा…

Bhosari : अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून केली बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून चार जणांनी (Bhosari)अज्ञात कारणावरून त्याला बेदम मारहाण केली आहे. हा सारा प्रकार भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे सोमवारी (दि.1) रात्री घडला आहे. यावरून गुनाज वारीस अली (वय 22…

Bhosari : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या चार तळीरामांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन (Bhosari) करून चार जणांनी गोंधळ घातला. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) रात्री दीड वाजता करण्यात आली. सुरेंद्र प्रसाद…

Bhosari : सिंगापूर टूरच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेला आणि तिच्या पतीला(Bhosari) सिंगापूर येथे टूरला नेतो, असे आमिष दाखवून एक लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी…

Bhosari : तरुणीचे फोटो मॉर्फ केल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - एका तरुणीचे चोरून फोटो काढून त्या फोटोची मोर्फिंग (Bhosari) केल्याप्रकरणी एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) फुगेवाडी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार…

Bhosari : संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी मिशनतर्फे पुणे झोन मधील भोसरी शाखेत (Bhosari)संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २४) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हे शिबीर संत निरंकारी सत्संग भवन,…