Bhosari :आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गाईंना चारा वाटप

एमपीसी न्यूज : – भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे (Bhosari)यांच्या वाढदिवसानिमित सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव आणि मारुती जाधव यांच्या वतीने गाईंना चारा वाटप करण्यात आला आहे. पांजरपोळ येथील गोशाळेत  हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन दक्षता (Bhosari)समितीचे शिवशंकर स्वामी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Chakan : भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; एक जण जखमी

दरम्यान वाय सी एम रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी अधिष्तता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह रुग्ण रुपस्थित होते.असे विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share