Browsing Tag

Bhosari pcmc

Bhosari : ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव (Bhosari )ट्रॅव्हल्सने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी (दि. 24) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास लांडेवाडी झोपडपट्टी भोसरी येथे घडली.…

Bhosari : भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे (Bhosari)प्रमाण वाढविण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे महिला बचत गटांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच…

Bhosari: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Bhosari)यांची सोमवारी (दि.19) जयंती एम.एम जी.एस येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  विद्यालयात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मुख्याध्यापिका डॉ. प्रदिपा नायर…

Bhosari:भोसरीत पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये (Bhosari)बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे.पहिली कारवाई दरोडा विरोधी पथकाने खंडोबा माळ…

Bhosari : कुणबी प्रमाणपत्रासाठी भोसरी मतदार संघात मोहीम

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला (Bhosari )असून, महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा बांधवांसाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघात महसूल विभागाच्या वतीने मोहीम हाती घेतली आहे.…

Bhosari : वडिलांशी हुज्जत घातल्याचा जाब विचारला म्हणून तिघांकडून तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वडिलांशी हुज्जत घातल्यामुळे मुलाने (Bhosari)याबाबत विचारणा केली म्हणून तिघांनी कोयत्याने मुलावरच वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.1) भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह जवळ घडला आहे. याप्रकऱणी आब्बास इकबाल आत्तार (वय 27…

Bhosari : इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत टागोर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज - भोसरी येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयाने इंटरमिजिएट (Bhosari)चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या परीक्षेमध्ये विद्यालयाचे ए ग्रेडमध्ये कृष्णा दिलीप पाटील ,प्रेम संजय सोनार हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…

Bhosari: भोसरीत शुक्रवारी हभप. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

एमपीसी न्यूज - श्री साई चौक मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक (Bhosari)दुर्गाष्टमी उत्सवाच्या 18 व्या पर्वानिमित्त भोसरीतील इंद्रायणीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024…

Bhosari: कंटेनरची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक (Bhosari)दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोशल गार्डन समोर भोसरी येथे घडली. मुरलीधर पांडुरंग लांडे (वय 70,…

Bhosari : न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सचे 25 व्या वर्षात पदार्पण,वर्धापन सोहळा थाटात संपन्न

एमपीसी न्यूज - न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Bhosari )यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सने 2024 साली 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 20 ऑगस्ट 2023 रोजी भोसरी येथील…