Bhosari : न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सचे 25 व्या वर्षात पदार्पण,वर्धापन सोहळा थाटात संपन्न

एमपीसी न्यूज – न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Bhosari )यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सने 2024 साली 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

20 ऑगस्ट 2023 रोजी भोसरी येथील शोरूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी परिसरातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.

 

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मॉल प्रशासन मराठी भाषेबाबत उदासीन

न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्स तर्फे ग्राहकाच्या सोयीसाठी खास तीन मजली (Bhosari )इमारत उभारण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावर संपूर्ण डायमंड ज्वेलरी केली आहे. तसेच येथे स्वतंत्र चांदीचे दालन तयार करण्यात आले आहे. 2024 या वर्षात न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्स हा 25 व्या वर्धापन दिवस साजरा करत आहे.

 

सोन्यामध्ये खास ग्राहकांसाठी कुंदन ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी अँटिक ज्वेलरी या नवीन व्हरायटीच्या सेवा सुवर्णपेढीत उपलब्ध आहेत. सुवर्ण पेढी सर्व अत्याआधुनिक सोईनी युक्त असून येथे सीसी टी व्ही कॅमेरा व ऑनलाईन पेमेंटची सर्व सेवा/पार्किंगची जगा उपलब्ध आहे. येथे सोने-चांदीच्या मजुरीवर आकर्षक सुट देण्यात आली आहे.

अशा ग्राहकांच्या पेढीला संक्रांतीच्या मुहुर्तावर 25 वर्षपुर्ण झाली आहेत. अशा या गोड मुहुर्तावर संक्रांतीच्या संजय उदावंत आणी परिवारा तर्फे सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!

 

पत्ता; न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्स

जनाई हाईट बिल्डिंग शेजारी

नाशिक पुणे हाईवे, भोसरी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.