Browsing Tag

bike

Nigdi : चोरलेली दुचाकी तब्बल 21 किलोमीटर ढकलत आणणा-या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - वाहन चोरट्याने एका चोरीच्या गुन्ह्यात कहर केला. त्याने पुण्यातून चोरलेली एक दुचाकी चालू होत नाही म्हणून तब्बल 21 किलोमीटर पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी ढकलत आणली. या सराईत वाहन चोरट्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून…

Chikhali : चिखली, चाकणमधून चोरटयांनी दोन दुचाकी पळविली; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील एका हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर चाकण येथील खासगी पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेली. याबाबत मंगळवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दीपक…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली. संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Bavdhan : एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी अवघ्या दहा मिनिटांत चोरली

एमपीसी न्यूज - एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत चोरून नेली. ही घटना बावधन येथे घडली. राजू बबन पवार (वय 52, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Maval : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली; चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना आज (सोमवारी) पहाटे दीडच्या सुमारास केशवनगर, वडगाव मावळ येथे घडली. मनोज पानसरे (रा. सांगवी रोड, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार…

Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, देहूरोडमधून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्या. याबाबत रविवारी (दि. 15) वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेखा केशव राठोड (वय 40, रा. पोपट…

Chakan : रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; मयत दुचाकीस्वारावरच गुन्हा…

एमपीसी न्यूज - रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळली. यामध्ये दुचाकी रस्त्यावर पडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना 29 जुलै रोजी रात्री निघोजे येथे घडली. विनायक काशिनाथ गवळी (वय 39,…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी चार मोटारसायकल पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत निगडी, चाकण, तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख एक हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या…

Hinjawadi : कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू; दोघे गंभीर, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 1) पहाटे बावधन येथे झाला. आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे…

Lonavala : अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्या जवळील एअर फोर्स स्टेशनजवळ लोणावळा सहारा रोडवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गौरव रतन चोबे (वय 17,…