Browsing Tag

bike

Hinjawadi : सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी आठच्या सुमारास गाडेनिया सोसायटी, विद्याव्हॅली रोड, सुसगाव येथे उघडकीस आली.चंद्रकांत वसंत पाटील (वय 42, रा.…

Wakad : दोन वाहनचोरांकडून पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - दोन अल्पवयीन वाहनचोरांकडून वाकड पोलिसांनी एकूण पावणेदोन लाख रुपयांच्या पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.पोलिसांनी…

Dehuroad : रुग्णालयाच्या पार्किंगमधून रुग्णाची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची दुचाकी रुग्णालयाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे साडेबाराच्या सुमारास देहूरोड येथे घडली.यासीन हाशम शेख (वय 45, रा. विश्रांतवाडी, पुणे.…

Pimpri : पादचारी इसमाचे मोबाईल फोन हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असणाऱ्या इसमाचे दोन मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा आठच्या सुमारास संत तुकारामनगर पिंपरी येथे घडली.संदीप हिरालाल मोरे…

Nigdi : एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) रात्री काचघर चौकात करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.सचिन शंकर पवार (वय 26 रा. काळभोरगोटा, निगडी)…

Bhosari : चिखली, भोसरी, वाकड परिसरातून पाच दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र थांबता थांबत नाही. भोसरी, चिखली आणि वाकड परिसरातून सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किमतीच्या आणखी पाच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 12) संबधित पोलीस…

Moshi : घराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - घराजवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना संतनगर, मोशी येथे घडली.बाबासाहेब नानासाहेब मुठे (वय 47, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Chakan : चोरट्यांनी चाकण, आळंदीमधून तीन दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - चाकण आणि आळंदी परिसरातून 75 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधील एकाच इमारतीमधून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दादापाटील दत्ताराम…

Bhosari : दरोडा, वाहनचोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक; दोन गुन्ह्यांची उकल, ‘गुन्हे शाखा युनिट…

एमपीसी न्यूज - दरोडा आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक केली आहे. ही कारवाई 'पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एक'च्या पोलिसांनी केली. भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.ई-या उर्फ…

Pimpri : निगडी, चिखली, देहूरोड परिसरातून एक लाखांच्या दुचाकी चोरल्या!; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - शहरात वाहनचोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. निगडी, चिखली आणि देहूरोड परिसरातून एक लाख पाच हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रवीण उत्तम…