Browsing Tag

bollywood

Mumabi : पडद्यावरच्या मदर इंडियाच्या आठवणी, अभिनेत्री नर्गिस यांचा स्मृतीदिन

एमपीसीन्यूज  : भारतीय स्त्रीची खंबीर प्रतिमा पडद्यावर उभी करणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस. त्याआधी आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्या प्रेमिकेच्या रुपात दिसल्या होत्या. पण मदर इंडियात त्यांनी दोन मुलांचा हिंमतीने सांभाळ करणारी खंबीर आई रंगवली.…

Mumabi : ‘त्या’ चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी शाहरुख खान पुढे सरसावला

एमपीसीन्यूज : रेल्वे प्लॅटफॉर्मवर निपचित पडलेल्या महिलेच्या शेजारी खेळणा-या दोन मुलांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दुर्दैवाची गोष्ट ही की ती महिला मृत पावलेली होती आणि त्याची त्या चिमुकल्यांना काहीच जाणीव नव्हती. त्यांना…

Pune : क्यूट राहील देशमुखला ‘हॅप्पी बर्थडे’

एमपीसीन्यूज : 'तुझे मेरी कसम' म्हणत त्यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडले. काही वर्षांच्या कोर्टशीपनंतर 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडचे रंगीले कपल म्हणजे रितेश देशमुख व जेनेलिया…

Bollywood- अभिनेत्री तब्बूचे लग्न न होण्यामागे आहे ‘हा’ अभिनेता

 एमपीसीन्यूज : 'रुक रुक रुक, अरे बाबा रुक,' असे म्हणत अजय देवगणला साद घालणारी 'विजयपथ'मधली खट्याळ तब्बू आपल्याला नक्कीच आठवत असेल. तो तिचा पहिलाच चित्रपट होता आणि त्यात तिचा हिरो अजय देवगण होता. नंतर त्या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट…

Pune: दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा- अभिनेत्री अमिता कुलकर्णी

एमपीसी न्यूज- "हृदयात समथिंग समथिंग" चित्रपटाच्या निमित्तानं अशोक सराफ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसोबत काम करता आलं, हा अनुभव समृद्ध करणारा होता, असं मत नुकतंच अभिनेत्री अमिता कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. सुरवातीला दिग्गजांसोबत काम…

Priyanka Chopra’s Memory: प्रियांकाने दिला ब्लॅक अँड व्हाइट फोटोद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या या काळात अनेकजण सध्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइट फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. पिगी चॉप्स अर्थात लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे आईवडील म्हणजे डॉ. मधू चोप्रा…

Mumbai : विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त रितेश देशमुखने शेअर केला भावस्पर्शी व्हिडिओ

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अभिनेता रितेश देशमुख  याने सोशल मिडीयावर एक भावस्पर्शी व्हिडिओ शेअर करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. रितेशने वडिल विलासरावांप्रती प्रेम…

Mumbai : सलमान चक्क ‘सॅनिटायझर’ विकणार ?

एमपीसीन्यूज : करोनाच्या संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा कोण कसा फायदा घेईल, याचा काहीही नेम नाही. भाईजान सलमान खान सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे. तेथे त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, लुलीया वंतुर अशा…

Mumbai : ‘छोटे मिया’ फेम अभिनेता मोहित बघेलचे कर्करोगाने निधन

एमपीसीन्यूज : 'छोटे मियाँ' या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेलचे आज (शनिवार) निधन झाले. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याचे कर्करोगाने नोए़डा येथील रुग्णालयात निधन झाले. सलमानखानच्या 'रेडी' या चित्रपटात मोहित…

Mumbai : हृतिकसोबत असलेल्या ‘या’ मुलाला ओळखा पाहू ?

एमपीसीन्यूज : सध्या लॉकडाऊनच्या काळात जुने फोटो शेअर केले जात आहेत. थ्रोबॅक मेमरीज अशा या फोटोंमधून जुन्या आठवणी समोर येत आहेत. अशीच एक आठवण बॉलिवूडच्या सध्याच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्याकडे जपून ठेवली आहे. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’…