Browsing Tag

Carporator

Pimpri: सभागृह नेत्याचे ‘ते’ वक्तव्य अन् आजी-माजी महापौरांमध्ये खडाजंगी

एमपीसी न्यूज - पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र, काही नगरसेवक राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. या सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या वक्तत्यावरुन महासभेत गदारोळ झाला. त्यांच्या वक्तव्याला माजी महापौर मंगला कदम,…

Pune : शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रो होऊ देणार नाही म्हणणाऱ्या दीपक मानकरांचे तुम्ही काय केले?

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचे तुम्ही काय केले? असा गंभीर आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी भाजपवर केला. त्यामुळे…

Pimpri: अवैध बांधकामावर कारवाई करताना अडथळा आणणा-या नगरसेवकांवर कारवाई करणार -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1 जानेवारी 2016 पुढील अवैध बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. बांधकामे तोडताना पदाधिकारी, नगरसेवकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला…

Pune : महापालिकेत पनवेलच्या डान्सबरवरून भाजपच्या नगरसेवकांची हरकत

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत उधळपट्टी सुरू आहे. सुमारे 200 कोटी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पनवेलला होती ती उधळपट्टी कशावर? असा सवाल स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी उपस्थित केला असता, त्यावर भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी हरकत घेतली.…

Pimpri: नगरसेवक भाजप सोडणार नाहीत -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - मी आणि महेश लांडगे दोघेही भाजपमध्ये सुखी आहोत. यापुढे देखील सुखी राहणार आहोत. नगरसेवकांची देखील भाजप सोडण्याची धारणा नाही. भविष्यातही नसणार आहे. त्यामुळे नगरसेवक भाजपला सोडणार नाहीत, असा विश्वास भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण…

Pimpri: महापौर पदासाठी ‘या’ 21 महिलांची दावेदारी, कोणाला मिळणार संधी?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरीता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून खुल्या संवर्गातून निवडून आलेल्या 21 महिलांची महापौर पदासाठी दावेदारी असणार आहे. त्यामुळे महापौरपदी कोणाला…

Pimpri : सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी -संदीप…

एमपीसी न्यूज - सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.…

Dehuroad : भाजप नगरसेवकावर हल्ल्याच्या निषेधार्थ देहूरोडमध्ये मूक मोर्चा

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) देहूरोडमधील नागरिकांनी मूक मोर्चा काढला. तसेच…