Browsing Tag

Chain snatching

Pune : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरट्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि.31मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदाशिव पेठ येथे घडली. याप्रकरणी एका 60 वर्षीय…

Dighi : मंदिराच्या बाहेरून दर्शन घेताना महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - मंदिराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेत असलेल्या महिलेचे अज्ञात चोरट्याने मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या सुमारास चौधरी पार्क दिघी येथे घडली. सुनीता नारायण पेहरकर (वय 35, रा.…

Pimpri : पादचारी महिलेची पर्स हिसकावणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावली. महिलेने आरडाओरडा केल्याने जवळपास असणाऱ्या नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री साडेनऊच्या सुमारास ओपन लॉन्स…

Moshi : रस्त्यावर थांबलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (दि. 24)सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी किरण भारत सस्ते (वय 25, रा.…

Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सूसरोड पाषाण येथे काल गुरुवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…

Pune : महिलेच्या गळ्यातील एक लाखाचे सोन्याचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसकावले. ही घटना काल गुरुवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर खेड-शिवापूर कडून पुणे बाजूने येणा-या…

Sangvi : दुचाकीवरील चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - भाजी खरेदी करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. जया शिवप्रसाद कुरील (वय 65, रा. पिंपळे निलख)…

Wakad : पादचारी महिलेच्या गळ्यातील 90 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक वाकड येथे घडली. जयश्री तुलसीदास पवार (वय…

Chikhali : पादचारी महिलेच्या गळ्यातून सव्वालाखाची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून 51 ग्रॅम वजनाची एक लाख तीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हीसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास कुदळवाडी येथे घडली. वैशाली…

Chinchwad : दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावल्या दीड लाखांच्या सोनसाखळ्या

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या हिसकावल्या. शहरात दोन घटनांमध्ये एक लाख 45 हजार रुपये किमतीचे सोने जबरदस्तीने चोरून नेले. दोन्ही घटना सोमवारी (दि. 13)…