Browsing Tag

Chain snatching

Chincwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.गंगु सुरेश धुत्तरगी (वय 34, नागसेननगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Chikhali : महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी चिखली येथे घडली.मंगल माणिक नेवाळे (वय 48, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली. यामध्ये महिलेच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी…

Moshi : पादचारी महिलेची सोन्याची साखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची साखळी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री मोशी आळंदी रस्त्यावर घडली.मनीषा निलेश खोकले (वय 30 रा. आळंदी रोड, मोशी) यांनी या…

Chinchwad : वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - व्यायाम करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावले. ही घटना श्रीधरनगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 14) सायंकाळी घडली.सीमा सुधाकर दिक्षित (वय 60, रा. नवकार आर्किड, श्रीधरनगर, चिंचवड)…

Moshi : पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोन्याची माळ हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी साडेसातच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे घडली.शेवंताबाई गोरखनाथ मोरे (वय 80, रा. मोशी…

Nigdi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पादचारी महिलेचे 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.सुषमा देवीदा पाटील (वय 48, रा. बिजलीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Hinjwadi : व्यावसायिकाला मारहाण करत दीड लाखांची सोनसाखळी लुटली

एमपीसी न्यूज - सहकार्‍याला घरी सोडण्यास जाणार्‍या एका व्यावसायिकाच्या मोटारीला धडक देत रिक्षातील दोघांनी व्यावसायिकाला मारहाण करत चार तोळ्यांची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता हिंजवडीतील…

Nigdi : खरवस विकण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोनसाखळी पळविली

एमपीसी न्यूज - खरवस विकण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन तिची सोनसाखळी पळविली. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी पावणेदहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.रवींद्र गोविंद नागवेकर (वय 54, रा. निगडी…

Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - भाजी खरेदी करून घरी जात असणार्‍या पादचारी महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चार तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सरस्वती शाळेच्या मागे यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे…