Browsing Tag

cheat

Pimpri : कंपनीच्या खात्यातून सव्वापाच लाख रुपये गायब

एमपीसी न्यूज - एमआयडीसी चिंचवड येथील फोरबेस कंपनीचा मेल आयडी हॅक करून एका चोरट्याने शिताफीने कंपनीच्या खात्यातील 5 लाख 22 हजार 173 रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. हा प्रकार 31 मे रोजी घडला. राहुल सुभाष खिरे (वय 42, रा.…

Hinjawadi : बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून आयटी अभियंत्याला साडेआठ हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - बँक अधिकारी बोलत असल्याचा बहाणा करून क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट मिळाल्याचे सांगत आयटी अभियंता तरुणाकडून बँकेची गोपनीय माहिती घेऊन 8 हजार 504 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 31 मे रोजी दुपारी घडली. आयुष संजीवकुमार शर्मा (वय…

Wakad : एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजार 299 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 17 एप्रिल 2019 रोजी काळा खडक रोड, वाकड येथे घडली. प्रवीण सुरेश चांदेकर (वय 30, रा. काळाखडक रोड,…

Hinjawadi : ‘बेवकूफ’ ऑनलाईन शॉपिंग साईटने तरुणाला बनवले ‘बेवकूफ’

एमपीसी न्यूज - बेवकूफ (bawakoof.com) या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून पाच टी शर्ट मागवले. त्यातले चारच आले. त्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क केला. कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने तरुणाला 39 हजार 832 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 1 ते 11 मे 2019…

Pimpri : चेक बाउन्स करून वकील महिलेला 65 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - जमीन व्यवहारामध्ये बनावट दस्ताच्या आधारे दोघांनी मिळून एका वकील महिलेला 65 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी शनिवारी (दि. 15) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अॅड. पद्मिनी राजे मोहिते (वय 49,…

Chakan : नोकराकडून कॉन्ट्रॅक्टरला पावणेचार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - कार्यालयातून धनादेश (चेक)ची चोरी करून आरटीजीएसद्वारे 3 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार 2 एप्रिल ते 1 जून या कालावधीत ज्ञानदा सिटी शिक्रापूर रोड येथे घडली. भगवान नारायण पोखरकर (वय 42, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या; सायबर सेलची…

एमपीसी न्यूज - एका कंपनीचा पुण्यात विस्तार होणार असून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अशी बतावणी करून तरुणाला कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची दोन लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना…

Pune : पालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत मुलीला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 मार्च 2018 ते 26 एप्रिल 2018 या कालावधीत घडली. एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

 Pune : ग्राहकांनी दिलेले पैसे कंपनीत न भरता कर्मचा-याकडून 6 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – ग्राहकांनी दिलेली रकम कंपनीत न भरता कर्मचा-याने सहा लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वरुण श्रीनिवासन (वय 36, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हेमंत चंद्रकांत रेड्डी (वय 37, रा. भैरवनगर, पुणे) याला…

Pune : फेक टेलीकॉलरकडून इसमाची 40 हजारांना फसवणूक

एमपीसी न्यूज – एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने बँक खात्याचा तपशीलाची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केली. या प्रकरणी एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने…