Browsing Tag

cheat

Dighi : बांधकाम ठेकेदाराकडून महिलेची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - घराच्या वरच्या मजल्याचे काम करण्यासाठी पैसे घेऊन काम करून न देता बांधकाम ठेकेदाराने महिलेची फसवणूक केली. ही घटना जुलै 2018 मध्ये गजानन महाराज नगर दिघी येथे घडली.संगीता बाबासाहेब चौधरी (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची सव्वाआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 8 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घडली.मीरा भास्कर बटुळे (वय 50, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Chakan : दुसऱ्याची मिळकत तारण ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; चाकणमध्ये तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुसऱ्याचे दुमजली घर स्वतःच्या असल्याचे भासवून ते बँकेकडे तारण ठेवून सतरा लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार आणि जामीनदार अशा तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Dighi : मैत्रिणीच्या मित्राकडून महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेच्या मैत्रिणीचा मित्र घरी आला. त्याने महिलेच्या घरातील कपाटातून रोख रक्कम आणि एटीएम चोरले. त्यानंतर महाबळेश्वर येथे जाऊन एटीएममधून 68 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पैसे आणि एटीएम चोरीबाबत महिलेला सांगितले. चोरलेले…

Dehuroad : ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख करून महिलेला पावणेसात लाखांचा गंडा!

एमपीसी न्यूज - 'जीवनसाथी डॉट कॉम' या विवाह साईटवर ओळख झालेल्या एका इसमाने महिलेच्या भावाला एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्याने महिलेकडून 6 लाख 70 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न लावता महिलेची फसवणूक केली.…

Bhosari : गोवा सरकारकडून व्यावसायिकाची 21 लाखांची फसवणूक; कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून…

एमपीसी न्यूज - गोवा सरकारकडून कन्स्ट्रक्शनचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची सुमारे 21 लाख 8 हजार 158 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2015 ते जुलै 2019 या कालावधीत भोसरी येथे घडली.विनायक पंढरीनाथ भोंगाळे (वय 58, रा. भोसरी)…

Hinjawadi : कंपनीतील माहितीचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील गोपनिय माहिती इतरांना पाठवून कंपनीचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जून 2017 ते 12 जुलै 2019 या कालावधीत यान फ्यूचरिझम प्रा. लि. येथे घडली.संजय भाऊसाहेब गिरवले…

Hinjawadi : ओएलएक्सवर स्कुटी विकण्याच्या बहाण्याने तरुणीला 35 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर स्कुटी विकण्याची जाहिरात केली. तरुणीने त्याबाबत चौकशी केली. आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तरुणीकडून 35 हजार रुपये घेतले आणि स्कुटी न देता तिची आर्थिक फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. 12)…

Pune : डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात धायरीत 12, पिरंगुट 5, बाणेर तीन, बालेवाडी बावधन प्रत्येक 2 मालमत्तांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 35…

Pimpri : मर्चंट नेव्हीच्या ऑनशिप ट्रेनिंगसाठी तरुणाला घातला चार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मर्चंट नेव्हीत भरती होण्यासाठी ऑनशिप ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. हे ट्रेनिंग घेण्यासाठी एका एजंटने एका तरुणाकडून 4 लाख 10 हजार रुपये घेतले. मात्र, त्याला कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग न देता पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर…