Browsing Tag

cheat

Pimpri : ओटीपी नंबर घेऊन तरुणाची लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डाचा उपयोग करण्यासाठी ओटीपी क्रमांक घेऊन एका तरुणाची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली. चंदन दीपक लालवाणी (वय 23, रा. अशोक थिएटरच्या मागे, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Wakad : डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकांच्या डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली. वसंत शामराव हरोलीकर (वय 60, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Hinjawadi : मोबाईल कर्जाच्या नावाखाली 25 जणांची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोबाईलसाठी कर्ज काढून देतो, असे सांगत 25 जणांच्या नावावर सुमारे 30 लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली. नीलेश सुनील जाधव (वय 32, रा. सुदर्शनगनर, पिंपळे गुरव)…

Pimpri : ‘फायनान्स कंपनी’ची 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश पोपट क्षीरसागर (वय 32), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय 32, दोघेही रा. वडगाव…

Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली. डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी…

Dehuroad:  वेळेत फ्लॅटचा ताबा ग्राहकाला न देणार्‍या ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - करारनाम्यानुसार ग्राहकाला ठरलेल्या सोई-सुविधा दिल्या नाहीत, गृहरचना संस्थेची नोंदणी केली नाही, ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने (बिल्डर) बांधकाम व्यावसायिकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Nigdi : ट्रेडिंग खात्यातून परस्पर पैसे काढून महिलेची 24 लाखांची फसवणूक; शेअर ब्रोकरविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - परस्पर गुंतवणूक करणाऱ्या शेअर ब्रोकरने महिलेकडून ट्रेनिंग खात्याचा पासवर्ड घेऊन तिच्या खात्यातून सुमारे 24 लाख 50 हजार रुपये काढले. हे पैसे अन्य ठिकाणी गुंतवून नुकसान केले. ही घटना निगडी येथे जानेवारी 2017 ते जून 2018 या…

Chikhali : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून सुमारे 3 लाख 96 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता महिला ग्राहकाची फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 11 मे 2019 या कालावधीत घडला. स्नेहल प्रशांत वाले (वय 32, रा. चिंचवड…

Alandi : बांधकाम व्यावसायिकाकडून 37 सदनिकाधारकांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या ब्रोशरमध्ये दाखवल्याप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या नाहीत. तसेच एका सदनिकाधारकाकडून कव्हर्ड पार्किंगसाठी एक लाख रुपयांची तोंडी मागणी करून फसवणूक केली. हा प्रकार 12 डिसेंबर 2015 ते 4 सप्टेंबर 2019 या…

Bhosari : पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडला. हेमंत शहाजीराव…