Browsing Tag

Corona epidemic

Pimpri News : शहर काँग्रेसच्या वतीने कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोविडबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने विजयनगर, काळेवाडी, पिंपरी येथे रविवार (दि. 11 एप्रिल) पासून ‘कोविड मदत व सहाय्य केंद्र’ सुरु करण्यात आले…

Maval News: कोरोना संकटात कामगार कपात करणाऱ्या उद्योगांवर आमदार शेळके यांची विधानसभेत घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकट काळात कामगार कपात करून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे…

Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक !

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत.

Talegaon News : खासगी शाळांची फी माफ करावी अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज - इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रशासन पालकांकडून अवाजवी फी आकारत असून शाळांची फी माफ करावी. अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ते…

Pimpri news: पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीने बदली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना राज्य सरकारने बढती दिली असून त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी…