Browsing Tag

crime news in marathi

Chennai News : सीबीआयच्या ताब्यातील सोने गायब !

एमपीसी न्यूज : देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे असे म्हटले जाते, तीच सीबीआय आता चौकशीच्या फेर्‍यात अडकली आहे. त्याला सीबीआयच्या ताब्यातल्या सोन्याची चोरी हे कारण ठरलं आहे.हे प्रकरण पाच-दहा तोळे सोन्याच्या चोरीचे नाही, तर तब्बल 103 किलो…

Mpc News Vigil : चोऱ्या वाढल्या, चोरटे सापडेनात, 63 टक्के घरफोड्यांची उकल नाही!

एमपीसी न्यूज - चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 241 घरफोड्या झाल्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत आहे.…

Dehuroad Crime News : बबल ॲप्लीकेशन वरील महिलेशी मैत्री तरुणाला पडली महागात

एमपीसी न्यूज - बबल ॲप्लीकेशन वरुन महिलेशी झालेली मैत्री रावेत मधील तरुणाला महागात पडली आहे. तरुण महिलेला भेटायला बाहेर गेला तिथून जेवण करण्यासाठी तिला स्वत:च्या घरी घेऊन आला. मात्र, महिलेनं त्याला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले व…

Mpc News Vigil : अकरा महिन्यात 32 नवविवाहितांनी केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - 'हुंडा आणि त्यासाठी केला जाणारा छळ' याच कारणावरून अनेक संसार मोडतात. काही नवविवाहिता तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत 32 नवविवाहितांनी…

Sangvi News : अवघ्या आठ तासात खून प्रकरणातील आरोपींना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा लोखंडी गजाने डोक्यात मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या समोर घडली. घटनेनंतर अवघ्या आठ तासात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने दोन्ही…

Wakad Crime News : नांदायला येण्यास नकार दिल्याने पोलीस ठाण्यासमोरच फोडले पत्नीचे नाक

एमपीसी न्यूज - पत्नीने नांदायला येण्यास नकार दिला. त्यावरून पतीने पत्नीच्या नाकावर बुक्का मारून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. ही घटना वाकड पोलीस ठाण्यासमोर घडली. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.क्षितिज सायमन निर्मल (वय…

Cyber Crime News : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या दोघा सराईतांना अटक

एमपीसी न्यूज : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या आंतरजिल्हा सराईतांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केले. त्यांच्याकडून ३५९ बनावट एटीएम कार्ड, १३ स्कीमर, १२ डिजीटल मायक्रो कॅमेरे, २ वॉकीटॉकी, १५ मायक्रो बॅटरीज, ४ लॅपटॉप, ११ मायक्रो…

Pimpri News : धक्कादायक! तरुणाचे अपहरण करून खंडणीपोटी मागितली किडनी 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार…

Sangvi News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा लोखंडी गज डोक्यात मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या समोर घडली.शेखर मनोहर चंडाले (वय 27, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे…

Mpc News Vigil : हलगर्जीपणा बेतोय जीवावर, 11 महिन्यात अपघातात अडीचशे हुन अधिक जणांनी गमावले प्राण

एमपीसी न्यूज - खराब रस्ते, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. यात चालकांचा हलगर्जीपणा हे महत्वाचे कारण अपघातांना निमंत्रण देत आहे. पेट्रोल, डीझेलचे काही युनिट वाचविण्याच्या नादात वाहन न्युट्रल, बंद करून…