Browsing Tag

crime news in marathi

Pune News : पुण्यातील जांभूळवाडीत गोळीबार

एमपीसी न्यूज : जांभूळवाडीत दोन गटात झालेल्या वादातुन अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात…

Pune News : बायको नांदायला येत नसल्यामुळे जावयाचा सासरवाडीत राडा

एमपीसी न्यूज : बायको नांदायला येत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने सासरवाडीतच धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावात हा प्रकार घडलाय. त्यानंतर बायकोने दिलेल्या…

Pimpri Chinchwad Crime News : दोन दारूभट्ट्या, आठ दारू विक्रेत्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.9) चाकण येथील दोन दारुभट्ट्यांवर तर पिंपरी, सांगवी, देहूरोड येथील तीन, निगडी येथील पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.मोई…

Pune News : पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देऊन लुबाडणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून सुनसान ठिकाणी घेऊन जात त्यांना लुबाडणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांनी केलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दौंड…

Chinchwad Crime News : पान टपरीमधून दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहननगर मधील एका टपरीमधून दोन किलो 119 ग्रॅम गांजा जप्त केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी पावणे सहा वाजता मोहननगर येथील…

Pune News : पिस्टल बाळगणारा 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : दत्तवाडी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला तावरे कॉलनी येथील अरण्येश्वर मंदिराजवळून ताब्यात घेतले. या तरुणाने केवळ दहशत माजवण्यासाठी पिस्टल आणि धारधार हत्यार जवळ बाळगले होते.  सिद्धार्थ विजय गायकवाड (वय 19, अण्णा भाऊ साठे नगर,…

Mumbai News : महिला व बालकांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी ‘शक्ती’ विधेयकाला…

एमपीसी न्यूज - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी 'शक्ती' या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत…

Mpc News Vigil : वर्षभरात शहरात 22 ठिकाणी दरोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात 22 ठिकाणी दरोड्याचा घटना  घडल्या आहेत. त्यातील 21 घटना उघडकीस आल्या आहेत. तर एका घटनेचा तपास पोलिसांना लागलेला नाही.शहरात वाहन चोऱ्या, सोनसाखळी चो-या, मोबाईल…

Chikhali News : ‘मी इथला दादा आहे, मला घाबरायचं’ असे म्हणत मारहाण

एमपीसी न्यूज - 'तू मला ओळखत नाही का. मी इथला दादा आहे. मला घाबरायचं' असे म्हणत चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडली.दत्तात्रेय शिवाजी देवकर (वय…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस खाते चांगलेच ऍक्शन मूडमध्ये आले आहे. दररोज अवैध धंदयांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मंगळवारी एकाच दिवसात पोलिसांनी आठ अवैध धंद्यांवर कारवाई केली.भोसरी पोलिसांनी…