Browsing Tag

crime news in marathi

Bhosari News :वेश्या व्यवसाय चालणा-या तीन लॉजवर भोसरी पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 8) वेश्या व्यवसाय करणा-या तीन लॉजवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी काही तरुणींची सुटका केली असून आठ जणांना अटक केली आहे. धावडे वस्ती भोसरी येथे भोसरी पोलिसांनी पहिली कारवाई केली. येथील साईराज…

Chakan News : अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला गावाजवळील पडीक जमिनीत नेऊन तिचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील गोनवडी येथे घडली. माउली (पूर्ण नाव माहिती नाही, वय १८, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Pune News : तंटामुक्ती समिती समोरच दोन गटात तुफान हाणामारी

एमपीसी न्यूज : शेतीच्या वादातून सुरू असलेला तंटा सोडवण्यासाठी गावात आलेल्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य समोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली. जुन्नर जिल्ह्यातील कोपरे गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनील…

Pune News : कौमार्य चाचणी आणि जातपंचायतीला विरोध करून ‘ते’ अडकले विवाहबंधनात

एमपीसी न्यूज : कंजारभाट समाजातील कुप्रथा असलेल्या कौमार्य चाचणी आणि जातपंचायतीला विरोध करून पुण्यातील धनंजय आणि प्रियंका मंगळवारी विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर जात पंचायत आणि कोमार्य चाचणी होऊ दिली नाही असे 'स्टॉप द व्ही…

Chinchwad News : खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट

एमपीसी न्यूज - मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकंदरीत गुन्ह्यांची आकडेवारी चार हजारांनी कमी झाली आहे. त्यात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील कमी घडले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यात 61 खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या…

Pune News : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातील बिबेवाडी परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या विवाहित प्रेयसीच्या पतिला तिच्या प्रियकराने कोयत्याने मारहाण केली. या घटनेत संबंधित पती गंभीर जखमी झाला असून…

Wakad News : मामाला मारहाण करून मुलीला पळवले; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुलीच्या आई, आजी आणि मामाला बेदम मारहाण केली. मामाला लाकडाने मारून बेशुद्ध केले. तसेच त्याच्या अंगावर पिकअप घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करून मुलीला पळवून नेले. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडेबारा वाजता अशोका सोसायटी,…

Bhosari News : पार्टीच्या बहाण्याने नेऊन पाजली बियर आणि केला बलात्कार

एमपीसी न्यूज - मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून तरुणीला रिक्षातून एका बारमध्ये नेले. तिथे तिला बिअर पाजली. त्यानंतर गुंगी आलेल्या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दिघी येथील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा…

Pune Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : दौंड येथील मनमाड सांगली महामार्गावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाची भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यामध्ये ठेवलेल्या बॅरिकेडला धडकली. ही धडक इतकी जोरात होती…

Dapodi News : कोयत्याने केक कापणा-या बर्थडे बॉयसह दोघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणा-या बर्थडे बॉय आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्थडे बॉयच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री दहा वाजता दापोडी गावात पीएमपीएमएल बस स्टॉप…