Browsing Tag

curfew

Wakad : पान टपरी फोडून बिडी बंडल चोरीला

एमपीसी न्यूज - पाच चोरट्यांनी पान टपरी फोडून बिडी बंडल, कॅन्डी गोळ्याच्या बरण्या आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) पहाटे दीडच्या सुमारास काळाखडक वाकड येथे घडली. पोलिसांनी यातील एका चोरट्याला अटक केली आहे. रमेश मलाप्पा…

Kasarwadi : कासारवाडी येथे नागरिक करताहेत अनावश्यक गर्दी ; ‘सोशल डिस्टन्सिंग’ धाब्यावर

एमपीसी न्यूज - कासारवाडी परिसरात नागरिक रस्त्यांवर व गल्लीमध्ये अनावश्यक गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान नागरिक कारण नसताना अनावश्यक गप्पा मारण्यासाठी एकत्र येताना दिसून येत आहेत. लहान मुलेसुद्धा एकत्र खेळण्यासाठी गर्दी करताना दिसून…

Chinchwad : अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा  प्रवासासाठी राज्य पोलिसांकडून ई-पासची सुविधा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या हद्दीत जाण्यासाठी पोलिसांकडून ई-पासची सोय करण्यात आली आहे. मृत्यू, वैद्यकीय आणि इतर महत्वाच्या कारणांसाठी हे पास दिले जातील. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे…

Hinjawadi : किराणा मालाच्या दुकानातून 120 कट्टे तांदूळ आणि तेल चोरीला

एमपीसी न्यूज - पत्राशेडचे पत्रे उचकटून चोरट्यांनी 120 कट्टे तांदूळ आणि तेलाचा बॉक्स असा एकूण एक लाख 13 हजार 992 रुपयांचे अन्न-धान्य चोरून नेले. ही घटना हिंजवडी जवळील माण येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. संचारबंदीच्या काळातही चोऱ्या…

Bhosari : लाॅकडाऊनच्या काळात या ऍप च्या मदतीने घरातूनच मागवा किराणा, भाजीपाला व इतर साहित्य

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे व  नुकतीच त्याची मुदत तीन मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. बाहेर लागू असलेल्या संचारबंदी मुळे नागरिकांना किराणा, भाजीपाला, औषधे, बेकरीचे पदार्थ व इतर…

Wakad : बेकायदेशीररित्या मद्य बाळगणाऱ्या पत्रकाराला अटक

एमपीसी न्यूज - पत्रकार असलेल्या ओळखपत्राचा गैरवापर करून एकाने बेकायदेशीररित्या मद्याच्या बाटल्या बाळगल्या. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या   पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास ताथवडे चौकात…

Pimpri : लॉकडाऊनमध्येही बिअर शॉपी सुरू ठेवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात बिअर शॉपी सुरू ठेवली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी घडली. धनराज रामचंद्र सुरेजा (वय 55, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) आणि लखन…

Hinjawadi : बेकायदेशीररित्या दारू विकणाऱ्या एकावर गुन्हा; 40 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून  40 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. रसिफल विठ्ठल कुंभार (वय 32, रा. काटेवस्ती, पुनावळे हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Ravet : किराणा दुकान फोडून रोख रकमेची चोरी

एमपीसी न्यूज - किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी शिंदे वस्ती, रावेत येथे उघडकीस आली. सचिन शशिकांत झरकर (वय 40, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस चौकीत गुन्हा…

Chinchwad : विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या 134 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 134 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दररोज कारवाईचे सत्र सुरू असतानाही नागरिक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घराबाहेर फिरत…