Browsing Tag

dapodi

Dapodi : फुगेवाडीच्या माध्यमिक विद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील (Dapodi) माध्यमिक विद्यालयात 25 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला. सन 1997-98 या बॅचचा माजी विद्यार्थी, शिक्षक स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी सुमारे 40 माजी विद्यार्थ्यांनी…

Dapodi : भरधाव कारच्या धडकेत माय लेकींचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  भरधाव वेगाने आलेल्या मर्सीडीज कारच्या धडकेत (Dapodi )  रस्ता ओलांडणाऱ्या माय लेकींचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.15) सायंकाळी जुना मुंबई-पुणे महामार्गावर दापोडी बस स्टॉप जवळ घडला आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी…

PCMC : शहराचे शेवटच्या टोक असलेल्या दापोडीला मुबलक पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे (PCMC) शेवटचे भाग असलेल्या दापोडी आणि सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी या ग्रेडसेपरेटर मार्गावर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी 70 कोटींचा खर्च…

Dapodi : फुकट कॅडबरी दिली नाही म्हणून बेकरीची तोडफोड करत तीन हजार हिसकावले

एमपीसी न्यूज – फुकट कॅडबरी दिली नाही (Dapodi) म्हणून बेकरीची तोडफोड करत बेकरीमधून तीन हजार रुपये हिसकावून नेले. हा प्रकार दापोडी येथील जयभारत स्वीट येथे बुधवारी (दि.24) रात्री घडला. याप्रकऱणी नरेश गुलाबराव सबनानी (वय 44 रा. काळेवाडी)…

Dapodi : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने (Dapodi) विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी दापोडी येथे घडली. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. दापोडी) असे आत्महत्या केलेल्या…

Dapodi : तरुणीला त्रास देत तिच्या वडीलांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज -  तरुणीचा पाठलाग करुन तिच्याकडे फोन नंबर (Dapodi) मागण्याचा तगादा लावणाऱ्या, तसेच तिच्या वडीलांनाही शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.20) रोजी दापोडी येथे घडली आहे. याप्रकऱणी…

Dapodi : माहेरी गेलेल्या पत्नीला आणयला गेलेल्या पतीला मेहुण्याकडून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – घरातील भांडणानंतर माहेरी गेलेल्या (Dapodi) पत्नीला आणयला पती सासरी गेला असता जावयलाच शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.19) दापोडी येथे घडली आहे. याप्रकरणी सचिन एकनाथ वाघमारे (वय 32…

Dapodi : मास्क आणण्यासाठी गेलेल्या मुलीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज - दुकानात मास्क आणण्यासाठी (Dapodi) गेलेल्या मुलीला पाठीमागून येवून तोंड दाबून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार दापोडी येथे घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) सायंकाळी घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात…

Dapodi : दापोडी येथे वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 21) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास दापोडी येथे जुना पुणे मुंबई महामार्गावर घडला. ऋषिकेश…

Dapodi : दापोडी येथे भरदिवसा दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – दापोडी (Dapodi) येथे भरदिवसा दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार करत दुकानातील पैसे हे जबरदस्तीने नेल्याची घटना घडली. हा प्रकार गुरुवारी (दि.6) दुपारी साडे तीन वाजता घडला. रियाज लियाकत अली (वय 26, रा.बोपोडी) यांनी…