Browsing Tag

dapodi

Dapodi : जेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्याच्या मुलाचा हट्ट पूर्ण करतात…!

एमपीसी न्यूज - गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या मुलाचा भेटण्याचा हट्ट (Dapodi)  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्याच्या घरी जात पूर्ण केला. त्यामुळे कुटुंबिय आनंदाने भारावून गेले.दापोडीतील मनसेचे कार्यकर्ते विशाल…

Dapodi : फुगेवाडी परिसरातून 50-60 पाण्याचे मीटर चोरीला

एमपीसी न्यूज - फुगेवाडी परिसरातून (Dapodi) पाण्याचे 50 ते 60 मीटर चोरीला गेले. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली. फुगेवाडी भागात स्टार चौक, संजय नगर, जय महाराष्ट्र चौक, वाखारे कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, खालची आळी या भागातील…

Dapodi : दापोडी मेट्रो स्थानकावर देशभक्तीपर गीतांद्वारे साजरा होणार स्वातंत्र्य दिवस

एमपीसी न्यूज - अपना वैश्य समाज आणि पुणे मेट्रो यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त दापोडी मेट्रो स्थानकावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार (Dapodi) आहे. मंगळवारी (दि. 15) सकाळी दहा ते बारा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.…

Chinchwad : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची  मागणी

एमपीसी न्यूज - सांगवीसह, खडकी, रेंजहिल, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात (Chinchwad) भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. खडकी बाजार येथे नुकतेच तेरा वर्षाच्या मुलावर तीन कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने मुलाला मोठी जखम झाली आहे. एखाद्याचा जीव…

Pimpri : महापालिका अग्निशामक दल, पोलिसांची ‘पूर बचाव चाचणी’

एमपीसी न्यूज - पावसामुळे विविध प्रवाहातून थेट (Pimpri) नदीपात्रात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करायचा यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, पोलीस…

Dapodi : भर रस्त्यात महिलेचा विनयभंग ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  रात्रीच्या वेळी मैत्रिणीसोबत (Dapodi) शतपावली करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.सागर शिवाजी माने (वय…

Pimpri : पवनामाई फेसाळली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहरातून वाहणारी पवना नदीतील पाण्यावर फेस तरंगत असून नदी फेसाळली आहे. बंधाऱ्यावर कपडे धुतले जात असल्याचे सांगत महापालिका प्रशासन हात झटकत आहे.शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात.…

Dapodi : भोसरी पोलिसांनी पकडला नऊ किलो गांजा; एका तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला (Dapodi) अटक करत त्याच्याकडून भोसरी पोलिसांनी नऊ किलो 622 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाखाची देशी दारू असा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 3) दुपारी साडेतीन वाजता एस टी रोड, दापोडी…

Dapodi : रिक्षातून रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - रिक्षाच्या डीक्कीचे लॉक तोडून (Dapodi) त्यातून रोख रक्कम चोरीला गेली आहे हा चोरीचा प्रकार 22 ते 23 जून दरम्यान दापोडी येथे घडला आहे.याप्रकरणी रिक्षा चालक अनिल बाजीराव काटे (वय 50 रा .दापोडी)  यांनी भोसरी पोलीस…

Dapodi : फुगेवाडीच्या माध्यमिक विद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील (Dapodi) माध्यमिक विद्यालयात 25 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला. सन 1997-98 या बॅचचा माजी विद्यार्थी, शिक्षक स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी सुमारे 40 माजी विद्यार्थ्यांनी…