Browsing Tag

dehuroad

Dehuroad : अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले साडेपाच लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (Dehuroad )पथकाने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच लाख 40 हजारांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले.शहजाद आलम अब्बास कुरेशी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Dehuroad: रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार अज्ञातांनी(Dehuroad) चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मेहता पार्क एम 1 या सोसायटी समोर देहूरोड येथे घडली.अमित अशोक खेर (वय 44, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड…

Dehuroad : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत मागितले 20 लाख रुपये

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad) कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांचा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली असून…

Dehuroad : उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर अहमदनगरच्या कारखान्याचे बनावट लेबल

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने देहूरोड जवळील (Dehuroad) मामुर्डी येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई केली. यामध्ये दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ.…

Dehuroad : चोरलेल्या दारूच्या बाटल्या घेऊन जाण्यास विरोध केल्याने वेटरवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या चोरलेल्या बाहेर घेऊन (Dehuroad)जाण्यास वेटरने विरोध केला. यावरून चोराने विरोध करणाऱ्या वेटरवर चाकूने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास…

Dehuroad : देहूरोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात (Dehuroad)गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त…

Dehuroad : देहूगाव येथे धोकादायकपणे गॅसची चोरी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे धोकादायकपणे,(Dehuroad) बेकायदेशीररित्या घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 19) रात्री देहूरोड पोलिसांनी ही कारवाई केली.…

Dehuroad : पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला (Dehuroad)कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली.नारायण मधुकर निर्वळ (वय 35) असे आत्महत्या(Dehuroad) केलेल्या पतीचे नाव आहे.…

Dehuroad : क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - क्रेनला लाऊन जॉब पार्ट कंपनीच्या गोडाऊन (Dehuroad)मधून बाहेर घेत असताना विजेत्या तारेला जॉब पार्टचा स्पर्श झाला. त्यावेळी जॉब पार्टला पकडलेल्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 4 मार्च रोजी दुपारी तळवडे येथील…

Dehuroad : बस प्रवासात 77 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - वाकडेवाडी ते बोपोडी दरम्यान (Dehuroad) पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेचे 77 हजार रुपये किमतीचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी दोन ते चार वाजताच्या कालावधीत घडली.याप्रकरणी…