Browsing Tag

Delhi News

Delhi News : पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने…

एमपीसी न्यूज - पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारीशक्ती पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. बोराडे यांच्यासोबत कथक नृत्यांगना सायली आगवणे, उद्योजिका कमल कुंभार यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते…

Delhi News : सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे.सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत…

Delhi News : आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा; ठाकरे- मोदी यांच्यात दीड तास विविध विषयांवर…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित…

Delhi News : टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस थेट ट्विटर इंडियाच्या कार्यालयात

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या विशेष शाखेच्या पोलिसांकडून सोमवारी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयात छापा मारण्यात आला. 'COVID टूलकिट प्रकरणा' वरुन ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी…

Delhi News : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला खुनाच्या आरोपाखाली अटक

एमपीसी न्यूज : पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक केली आहे.दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंजाब येथून अटक केली आहे. ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पैलवान सुशील…

Delhi News : देशात लॉकडाऊनची शक्यता? पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची बैठक सुरु

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद होत आहे. तसेच, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि…