Browsing Tag

Dighi crime news in Marathi

Dighi : दिघी – आळंदी रोडवर तरुणाला तृतीयपंथीयांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला (Dighi) तीन तृतीयपंथियांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) दिघी- आळांदी रोड वर एमआयटी महाविद्यालयाच्या जवळ ही घटना घडली.याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बालाजी गुरुनाथ स्वामी (वय 26…

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला.महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे…

Dighi Crime : फायनान्स कंपनीने सील केलेल्या फ्लॅटवर ताबा, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गृहकर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने सील (Dighi Crime) केलेल्या फ्लॅटवर दोघांनी अनधिकृतपणे ताबा मारला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दिघी येथे घडला.संतोष जालिंदर…

Dighi : पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दोन वेगवेगळ्या घटनेत (Dighi) एका अल्पवयीन मुलीचा व एका तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या घटनेत 12 वर्षीय मुलीचा…

Dighi News : पत्नीच्या धमक्यांनी पतीचा मृत्यू; मृतदेहासह नागरिकांचा पोलीस ठाण्याबाहेर जमाव

एमपीसी न्यूज – पती-पत्नीतील भांडण हे (Dighi News) न्यायप्रविष्ट होते. तरी पत्नीने तिच्या नातेवाईकांसह मिळून पतीला भर रस्त्यात दमदाटी व धक्काबुक्की केली. यातच पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.13)…

Dighi Crime News : खंडणी मागत क्लिनिकमध्ये तोडफोड

एमपीसी न्यूज - मी सराईत गुन्हेगार आहे, तुला माहित नाही का? म्हणत आत्ताच्या आत्ता 10 हजार रुपये दे, अशी धमकी देत एका गुंडाने दिघी (Dighi Crime News) रोडवरील पवार क्लिनिकमध्ये तोडफोड केली. तसेच डॉक्टरांना मारण्यासाठी धावून गेला. हा प्रकार…

Dighi : जीवे मारण्याची धमकी देत तरूणाला मारहाण

एमपीसी न्यूज -  बदनामी करणारा व्हिडीओ काढण्यास नकार दिला म्हणून जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण करण्यात (Dighi) आली आहे. हा प्रकार दिघी येथे  बुधवारी (दि.26) घडला आहे.मंगेश दिपक दिघे (वय 20 रा.दिघी) याने…

Dighi : वर्ग मैत्रिणीचा पाठलाग करत सोशल मिडियावर केली बदनामी

एमपीसी न्यूज -  वर्ग मित्राने मैत्रिणीचा पाठलाग करत तसेच शिवीगाळ करत सोशल मीडियावर मुलींच्या नावाने अकाउंट सुरु करून करून बदनामी (Dighi) केली. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून दिघी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला.याप्रकरणी…

Dighi Crime : मुलाकडून आई-वडिल व भावडांना मारहाण

एमपीसी न्यूज - घरगुती भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिल व भावंडाना मुलाने साथीदारांसोबत मिळून सावत्र भावांसह, आई-वडिलांना बेदम मारहाण (Dighi Crime) केली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी समर्थ नगर, दिघी येथे घडली. प्रमोद शिवाजी कोळेकर (वय…

Dighi News : उघड्या दरवाजावाटे साडेसहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून सहा लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 18 जून रोजी दत्तगडनगर दिघी येथे उघडकीस आली. याबाबत सहा जुलै रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…