Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : डोळ्यांच्या साथीचा फैलाव सुरुच, 6441 जणांना प्रादुर्भाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात प्रवेश केला व त्यांच्या मनात तुला जे उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. फिर्यादी ओरडल्या असता आरोपी तेथून पळून गेला. यावरून पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.