Browsing Tag

Dy CM Ajit Pawar

Pune: माऊली व तुकोबांच्या पादुकांसाठी वापरलेल्या दोन्ही बस देवस्थानांना देऊन टाका – विशाल…

एमपीसी न्यूज - यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका स्पर्शाने पवित्र झालेल्या दोन्ही बस आळंदी आणि देहू संस्थान यांना कायमस्वरूपी देण्यात याव्यात, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी…

Mumbai : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 अंतर्गत 1000 कोटी रुपयांच्या रोख्यांची लिलावाद्वारे होणार…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023’ अंतर्गत 1 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या…

Pune: शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर वापरास परवानगी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील 6 मीटर रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर वापरण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली. त्यांनी हा निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा दिला. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

Shocking: महापालिकेतील ‘त्या’ कोरोनाबाधित पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

एमपीसी न्यूज - महापालिकेतील ज्या महत्वाच्या महिला पदाधिकाऱ्याला कोरोना झाला आहे, त्या महिला पदाधिकारी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे…

Pune: भाजप शहाराध्यक्षांचे आरोप बिनबुडाचे – सुभाष जगताप

एमपीसी न्यूज -  फक्त 323 च रस्तेच का,  शहरातील सर्वच 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करून रस्त्यांबाबत पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याने भाजपला 'मिरच्या झोंबल्या' आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश…

Mumbai : ‘रमजान ईद’ची नमाज घरीच अदा करा; गळाभेटीऐवजी फोनवर द्या एकमेकांना शुभेच्छा- अजित…

एमपीसी न्यूज - ईद-उल-फित्र तथा 'रमजान ईद' आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला 'कोरोना' विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी मुस्लिम…

Pune: पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय- अजित पवार

एमपीसी न्यूज - पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Mumbai: दिवंगत राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – अजित…

एमपीसी न्यूज - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधी यांनी…

Pune: भाजपचे काळे झेंडे आंदोलन हा तर कोरोना योद्ध्यांचा अपमान- अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यातील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त…

Mumbai: कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त – अजित पवार

एमपीसी न्यूज - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. 'कोरोना' नंतर राज्याला…