Browsing Tag

entertainment news in marathi

Gangs Of Filmistan: ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ वादाच्या भोव-यात

एमपीसी न्यूज - विनोदी अभिनेता कपिल शर्मा याच्या साथीने प्रसिद्ध झालेला आणखी एक हास्य अभिनेता सुनील ग्रोवर 'गॅग्स ऑफ फिल्मीस्तान' या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या शोचं 31 ऑगस्टपासून प्रसारण सुरु झाले आहे.…

Taapasee twits on trials: न्यायालयाच्या आधीच एखाद्याला दोषी समजणे चुकीचे – तापसी

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणीचे गूढ उकलण्यासाठी सीबीआय कसून चौकशी करत आहे. मागील तीन दिवसांपासून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची उलटसुलट चौकशी करण्यात येत आहे. पण तिच्यावरील आरोप सिद्ध होण्यापूर्वीच तिला…

End of serial Ratris Khel Chale: मालिकेच्या शेवटी नखरेल शेवंता झाली भावुक

एमपीसी न्यूज - कोकणातल्या भुताखेतांच्या अफवांवर वेगळ्या दिशेने प्रकाश टाकणा-या झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले– 2’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. शनिवारी 29 ऑगस्ट रोजी अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा…

Disha becomes Most Desireble Women: दिशा ठरली मोस्ट डिझायरेबल वुमन

एमपीसी न्यूज - नव्या दमाच्या अभिनेत्रींमध्ये आपले लुक आणि अभिनय यामुळे दिशा पटानीने फार थोड्या अवधीतच फॅन्सच्या मनात स्थान पटकावले आहे. तिचे एम. एस. धोनी, मलंग, बागी -2 यासारख्या चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. एका चॉकलेटच्या…

Sunny Leone: ‘सनी लियोन’चे नाव कॉलेज मेरिट लिस्टमध्ये, म्हणाली तुम्ही सगळे माझ्या वर्गात…

एमपीसी न्यूज - कोलकत्ता येथील एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनचे नाव आले आहे. सनी लियोने यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत, आपण पुढच्या सत्रात भेटू, आशा आहे तुम्ही सगळे माझ्या वर्गात असाल अशी प्रतिक्रिया दिली आहे.…

Sensational: सुशांतचा ‘लिव्ह लाईफ किंग साईज’ या तत्वावर विश्वास होता- रिया

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयच्या टीममार्फत अनेकांची चौकशी करण्यात येत…

Rhea’s Interview: मी सुशांतवर प्रेम केलं हाच माझा गुन्हा- रिया चक्रवर्ती

एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा दररोज वेगवेगळ्या प्रकारे खुलासा होत आहे. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी 'आजतक'…

Anushka Sharma, Virat Kohli announce pregnancy: ‘विराट दाजी’ आता…

एमपीसी न्यूज - करिनाच्या प्रेगन्सीची बातमी समोर येते ना येते तोच आणखी एका सुपरस्टारच्या प्रेगन्सीची गोड बातमी समोर आली आहे. 'विरुष्का' म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.…

New Serial on Colors: जाणून घेऊ या ‘सुंदरा मनामध्ये कशी भरली’ ते…

एमपीसी न्यूज - आपण आपल्या जीवनात दिसण्याला खूप महत्व देतो. वरकरणी दिसणारे खरेच असते असे नाही. तरीदेखील आपण तेच सत्य मानतो. अशीच काहीशी गोष्ट घेऊन एक नवीन मालिका कलर्स मराठी वाहिनीवर येत आहे. प्रत्येकाला आपली बायको सुंदर, सडपातळ, कामसू,…

New Teaser disliked by viewers: आणखी एका टीझरवर डिसलाइक्सचा भडिमार

एमपीसी न्यूज - अभिनेता आणि स्टारकिड इशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘खाली पीली’ असं नाव असलेल्या या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर प्रेक्षकांना फारसा आवडलेला…