Browsing Tag

fire

Pune : पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक जळून खाक; 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची भीती

एमपीसी न्यूज - पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला आहे.  आज  ( सोमवार ) रात्री  9.30  वाजता ट्रकला आग लागली. 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची  प्राथमिक माहिती  मिळत…

Moshi : घराला लागलेल्या आगीत दोन इलेक्ट्रिक बाईकसह तीन वाहने जळाली

एमपीसी न्यूज - घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य, दोन (Moshi) इलेक्ट्रिक बाईक, एक दुचाकी आणि एक सायकल जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी दीड वाजता मोशी येथे घडली.Pune : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन…

Uruli Devachi : ऊरळी देवाची येथे रद्दी डेपोला आग

एमपीसी न्यूज –  देवाची उरळी येथे आज (मंगळवारी) सकाळी ( Uruli Devachi) अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोडाऊन मधील सामान जळाले आहे. गोडाऊन बंद असल्याने यात कोणतीही जखमी किंवा जिवीत हानी झालेली नाही.Kasarwadi : कासारवाडीतील जलतरण…

Pune : पुण्यात टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग; 25 वाहने आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज - पुण्यात सिंहगड रस्ता नवशा मारुती मंदिरामागे टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली.अग्निशमन दलाची 5 वाहने  तात्काळ  घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.Chatrapati Shivaji Maharaj :…

Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

एमपीसी न्यूज -  कोंढवामधील  कौसर बाग येथे (Kondhwa)पहाटे एक भंगार मालाचे गोडाऊन व शेजारीच असलेल्या गॅरेजमधे आग लागली . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एकुण 8 वाहने व जवान घटनास्थळी दाखल झाली होती.Talegaon : कोणत्याही परवानगी शिवाय…

Pimpri : नेहरूनगरमध्ये मेडिकल दुकानाला आग

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील नेहरूनगर येथे मेडिकल दुकानाला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री सव्वा अकरा (Pimpri) वाजताच्या सुमारास घडली.Pavana Dam update : पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटण्याच्या मार्गावर ….पवना धरणाचा…

Hadapsar : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग

एमपीसी न्यूज - स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन (Hadapsar) आग लागण्याची घटना हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत एका घरात घडली.या आगीत गृहापयोगी साहित्य जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आग आणल्याने अनर्थ टळला.हडपसर…

  Pune : पुण्यातील विविध साहित्याच्या 20 गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोंढवा रोडवरील  (Pune) विविध साहित्याच्या तब्बल 20 गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे.अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोंढवा रोडवरील…

Pune : मारीगोल्ड आयटी पार्कला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज -  पुण्यातील कल्याणीनगर य़ेथील (Pune)  मारीगोल्ड आयटी पार्क येथे आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली आहे.घटनेची वर्दी मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी पोहचले असून तेथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सध्या…

Kasarwadi News : मेडिकल शॉपला आग, शेजारी होता विद्युत ट्रान्सफॉर्मर; टळली मोठी दुर्घटना

एमपीसी न्यूज - कासारवाडीतील मेडिकल शॉपला आज (शुक्रवारी) आग लागली होती. मेडिकल शॉपच्या बाजूला विद्युत ट्रान्सफॉर्मर होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.कासारवाडीतील पिंपळे अपार्टमेंटमध्ये मेडिकल शॉप…