Pune : पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक जळून खाक; 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची भीती

एमपीसी न्यूज – पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला आहे.  आज  ( सोमवार ) रात्री  9.30  वाजता ट्रकला आग लागली. 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची  प्राथमिक माहिती  मिळत आहे.

Chakan : चाकण बाजारात रताळ्यांसह पालेभाज्या व फळभाज्यांचीही प्रचंड आवक; एकूण उलाढाल 2 कोटी, 60 लाख रुपये,.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग  विझविण्याचे( Pune ) प्रयत्न सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.