Browsing Tag

fire

Moshi News : मोशी येथे भंगारच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज - मोशी येथे भंगारच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री घडली. आदर्शनगर, मोशी येथील मोरया कॉलनी येथे असलेल्या एका भंगारच्या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला…

Chakan Crime News : दुकानदाराला दोघांची मारहाण, जीवे मारण्यासह दिली दुकान पेटवण्याची धमकी

एमपीसी न्यूज - सरकारी मोजणीस हरकत का घेतली म्हणून दोघांजणांनी एका दुकानदाराला मारहाण केली. तसेच, त्याला जीवे मारण्यासह दुकान पेटवण्याची धमकी दिली. खराबवाडी, खेड येथे मंगळवारी (दि.22) दुपारी एक वाजता ही घटना घडली. राहुल नामदेव माने (वय…

Pimpri Fire News : पिंपळे निलख येथील आगीत दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथे एका इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर आग लागली. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी घडली. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. गोविंद मिलाने (वय 20), रेखा मिलाने (वय 45) अशी जखमींची नावे आहेत. अग्निशमन…

Pune Godown fire News : पुण्यात केमिकल गोडाऊनला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील उत्तमनगर येथील एका केमिकल गोडाऊनला लागलेल्या  आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री ही आग लागली होती. ब्रिजेश सहानी (वय 20) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय सहानी हा…

Bhosari Fire News : भोसरीत केबलच्या सर्व्हररुमला आग ; जिवितहानी नाही 

एमपीसी न्यूज - लांडेवाडी, भोसरी याठिकाणी केबलच्या सर्व्हररुमला आज (शनिवार, दि. 20) पहाटे साडेसहाच्या सुमारास आग लागली. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली…

Fire News : रात्रीच्या वेळी घरात आग; प्रसंगावधानामुळे चार जीव वाचले

एमपीसी न्यूज - निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 येथे फातिमा मशीदजवळ मध्यरात्रीच्या वेळी आग लागली. घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बाहेर पळ काढल्याने चार जणांचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. तसेच…

Lonavala News : पांगोळीत अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक

एमपीसी न्यूज : पांगोळी गावात शुक्रवारी रात्री अचानक एका घराला लागलेल्या आगीत घरातील सर्व चिजवस्तू व घर पुर्णतः जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीत घरातील सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. याप्रकरणी सागर गौतम…

Chinchwad : गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडर घेतला पेट

एमपीसी न्यूज - गॅस गळती झाल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत जेष्ठ नागरिकाने तो सिलिंडर मोकळ्या जागेत आणला. दरम्यान सिलेंडर घराबाहेर आणतानाआगीच्या झळा लागल्याने कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि.…