Browsing Tag

Govt.

Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा उभे करणार हजारो उमेदवार

एमपीसी न्यूज - सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाची (Pimpri )प्रचंड फसवणूक केली. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदार संघात हजारो उमेदवार उभे…

Pune : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या (Pune)पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर…

PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी(PCMC) बाबुगिरीला प्राधान्य दिल्याचा आरोप करत त्यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी शासनाकडे केली आहे.अमोल थोरात यांनी याबाबत…

Alandi : ‘शासन आपल्या दारी’ अभियान योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळेमध्ये 27 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाराजस्व अभियान (Alandi) अंतर्गत 'शासन आपल्या दारी' या अभियानाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर राष्ट्रवादीने आयोजन…

Pimpri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि. 16) (Pimpri) पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आणि…

Pune: उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपचे उद्या ‘ब्लॅक फ्रायडे’आंदोलन – गणेश…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शासन आणि प्रशासन आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा  आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी काळ्या आंदोलनाची हाक दिली आहे.…

Mumbai: प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी…

Mumbai: राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,’सीएसआर’ निधी जमा करता…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र…

Mumbai :दिवसभरात नवीन 120 रुग्ण, राज्यात कोरोनाबाधिताची संख्या 868 वर, मृतांचा आकडा 52!

एमपीसी न्यूज - राज्यात आज (सोमवारी) 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 868 झाली आहे. आज राज्यात सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 52 पर्यंत जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत…

Mumbai : शासकीय नोकरदारांसह लोकप्रतिनिधी यांचे वेतन कपात न करता दोन टप्प्यात देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यासह देशासमोर असलेल्या 'करोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतनमध्ये कपात केली जाणार नसून हेच वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात…