Browsing Tag

hadapsar

Pune : रोहित पवारांच्या माजी सुरक्षा रक्षकाने नागरिकावर रोखले पिस्तूल, सुरक्षारक्षक ताब्यात

एमपीसी न्यूज - गाडीला कट मारला या किरकोळ (Pune )कारणावरून दोन मुलांवर एकाने पिस्तूल ताणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि.7) सायंकाळी हडपसर जवळील माळवाडी परिसरात घडली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो आमदार रोहित पवार…

Pune : पुरंदर सायकल क्लब तर्फे पुणे ते धनुषकोडी 1500 किमी सायकल आठ दिवसात प्रवास यशस्वीपणे पूर्ण

एमपीसी न्यूज - प्रभु श्रीरामचंद्र यांच्या (Pune) अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पुरंदर सायकलिस्ट क्लबने 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही 1500 किमीची दक्षिण भारत सायकल मोहीम…

Pune : हडपसर येथे दोन मित्रांनी केला अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; आरोपींना अटक

एमपीसी न्यूज : हडपसर येथे (Pune) एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.  या प्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ही…

Hadapsar : डिलिव्हरी बाॅयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज - खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयला ( Hadapsar) कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय 31 , रा. स्वागत…

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड

एमपीसी न्यूज -पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड काढण्यात (Pune)आली आहे . दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी काढली धिंड आहे .ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत (Pune)माजवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला त्याच ठिकाणी…

Pune : नाताळ आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी करताना सावधान, पोलिसांची असणार करडी नजर

एमपीसी न्यूज - नाताळ आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी करताना (Pune)सावधान, पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुण्यात नाताळ,‘थर्टी फर्स्ट’ पार्ट्यांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.रुफटॉप हॉटेल, बंगले, बार, फार्म हाउसवर आता उत्पादन…

Hadapsar : आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू…

एमपीसी न्यूज - आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका (Hadapsar) आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू, असा स्पष्ट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला. हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड वाहतूक…

Hadapsar : चेष्टा मस्करी बेतली जीवावर; अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : चेष्टा मस्करी एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर (Hadapsar) बेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेष्टेत कॉम्प्रेसरचा पाईप गुरुद्वाराला लावला आणि त्यानंतर पोटात हवा जाऊन या तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार हडपसर परिसरातील इंडस्ट्रियल…

Pune : महंमदवाडीचे नाव महादेव वाडी करण्यास काँग्रेसचा विरोध – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे कोकणातील (Pune ) महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पुण्याच्या हडपसर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करावे, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तसेच पुणे शहर शिवसेना (शिंदे गट)…

Hadapsar : पोलीस स्टेशनसमोर बंद गाडीत सापडला मृतदेह

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशन समोर (Hadapsar) उभ्या असलेल्या एका गाडी मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली. सतीश प्रभू कांबळे (वे 45) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक…