Browsing Tag

Heavy Rain

Weather Report : कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या…

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार…

Pune News : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्याला पावसाने झोडपले

एमपीसी न्यूज : नवरात्रौत्सवाची आज सांगता होत आहे. आज, शनिवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपूून काढले.अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यातील मध्यपेठांसह लक्ष्मीरस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता…

Pimpri news: ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; केंद्र सरकारने राज्याला…

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद, भात ही पिके वाया गेली आहेत. हातात तोंडला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. राज्य सरकार आपल्या परीने मदत करतच आहे. पण संकट खूप मोठे आहे. आर्थिक…

Weather Report : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची…

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…

Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार, अवघ्या दहा मिनिटांत रस्ते जलमय

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या दहा मिनिटांत रस्ते जलमय झाले तर ठिक ठिकाणी पाणी साचले.शहरातील सखल भागात…

Lonavala :  शहरात आज दिवसभर जोरदार पाऊस

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज गोकुळ अष्टमीच्या मुर्हतावर दिवसभर जोरदार पाऊस झाला. मंगळवारच्या 24 तासात शहरात 60 मिमी तर बुधवारी दिवसभरात 90 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.लोणावळा शहर‍ात मंगळवारी दुपारनंतर पावसाला दमदार सुरूवात…

Pimpri: 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय हवामान विभागाकडून 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडत असल्यास शहरातील नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहान पिंपरी…

Rajgurunagar : डोंगर उतारावरील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण करा – आमदार दिलीप…

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसह खेड तालुक्यात डोंगर उतारावर वसलेल्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.या…

Weather Report : पुण्यात मुसळधार तर मुंबईत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज - पुण्यात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच मुंबई शहर व उपनगरात जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी…

Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. …