Pune News : पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज- राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Pune News ) हजेरी लावली असताना, काही वेळापूर्वी  पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

 

 

Māvaḷ News : मावळच्या पक्षी वैभवात अजुन एक मानाचा तुरा; दुर्मिळ लालकंठी तिरचिमणीचे दर्शन

 राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच दरम्यान मुंबई,ठाण्यासह अनेक भागात आज सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर काही वेळापूर्वी पुणे शहर आणि आसपासच्या भागात देखील पावसाची  सुरुवात झाली .

 

 

 

कोंढवा,वानवडी,बिबवेवाडी, सहकारनगर भागात (Pune News ) जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.