Browsing Tag

Hinjawadi police

Pune Crime : मारुंजी येथे अडीच किलो गांजासह एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी सव्वातीन वाजता सरकार चौक, (Pune Crime) मारुंजी येथे करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीकडून 65 हजार 775 रुपयांचा 2.631  किलो गांजा जप्त…

Hinjawadi News : सोशल मिडीयावर कोयते हातात घेऊन फोटो टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या कोयते हातात घेऊन (Hinjawadi News) त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश दयानंद गायकवाड (वय 19 रा.सुसगाव,मुळ सोलापूर) व विजय भगवान आडे…

Hinjawadi Crime : घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 70 तोळे सोने व 8 लाख रुपये हस्तगत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून गुजरात येथे चोरीचा माल विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. (Hinjawadi Crime) त्यांच्याकडून पोलिसांनी 70 तोळे सोने व 8 लाख रोख ऐवज हस्तगत केला आहे. अजय सर्जा नानावत (वय 27…

Hinjawadi Crime : सापडलेल्या एटीएम चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सापडलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करत परस्पर पैसे काढून घेणाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Hinjawadi Crime) हा प्रकार बुधवारी (दि.18) दुपारी हिंजवडी येथील समर्थ पेट्रोल पंपाजवळ घडला. याप्रकरणी…

Hinjawadi : पतीचे महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; सासरच्यांवरही मारहाणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीने अनैसर्गिक अत्याचार करून (Hinjawadi) सासरच्यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नांदे गावात घडली. याबाबत पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती, सासू, जाऊ व दिर…

Hinjawadi Crime : व्हिडीओला लाइक करणे पडले 12 लाखांना

एमपीसी न्यूज – सहज-सोपे पैसे कमावणे कोणाला नको वाटते, असेच एकाला व्हिडीओला लाईक करणे चक्क 12 लाख रुपयांना पडले आहे. (Hinjawadi Crime) त्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा प्रकार  14 आणि 15 जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला.…

Pune News : दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज -  बावधन येथील शिवसेना चौक य़ेथून एका 29 वर्षीय तरुणाला दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News) ही कारवाई शनिवारी (दि.14) संध्याकाळी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने…

Hinjawadi fraud : पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलेची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिन्यात पैसे तिप्पट करुन देतो म्हणत महिलेची आठ लाखांची फसवणूक करणाऱ्याविरोधात हिंजवडी पोलीस (Hinjawadi fraud) ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2021 साली मुळशी येथे घडला आहे. याप्रकरणी 38…

Hinjawadi News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत (Hinjawadi News) एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 2 जानेवारी रोजी सुर्या हॉस्पिटल समोरील नदीच्या पुलावर झाला होता. याप्रकरणी शनिवारी विमलेश इंद्रजित यादव (वय 23 रा.गोरखपूर, उत्तर…

Pune News : महाविद्यालयात घुसून टोळक्याकडून तरुणांना मारहाण

एमपीसी न्यूज - महाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात दहशत पसरली आहे. (Pune News) ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज परिसरात घडली. पोलीस…