Hinjawadi News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज अज्ञात वाहनाच्या धडकेत (Hinjawadi News) एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 2 जानेवारी रोजी सुर्या हॉस्पिटल समोरील नदीच्या पुलावर झाला होता.

याप्रकरणी शनिवारी विमलेश इंद्रजित यादव (वय 23 रा.गोरखपूर, उत्तर प्रदेश) यांनी हिजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपेंद्र इंद्रजीत यादव (वय 26) असे मयत तरुणाचा नाव आहे.

Pimpri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चा भाऊ उपेंद्र हा त्याच्या मित्राची दुचाकी घेऊन पुलावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या रोडने जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली.(Hinjawadi News) या धडकेत तो गंभीर जखमी झाला. यात गंभीर जखमी होऊन तो मरण पावला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.