Browsing Tag

HOtel

Wakad : मैत्रिणीशी फ्लर्ट केल्यावरून मित्र-मैत्रिणीमध्ये वाद

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये गेल्यानंतर मैत्रिणीशी फ्लर्ट केल्याचा जाब विचारणार्‍या मैत्रिणीचा तिच्या मित्रानेच हात पिरगाळला. यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर इजा झाली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे दोनच्या सुमारास विशालनगर, वाकड येथे घडली.…

Hinjawadi : हॉटेलमधील हाऊस किपींग कर्मचा-याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणा-या एका कर्मचा-याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. हा प्रकार रविवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथील बी फाईव्ह रेस्टोरंट येथे उघडकीस आला.हॉटेलचे…

Pune : इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई होणार

एमपीसी न्यूज - शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सची पाहणी करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुरु केले आहे. संबंधित हॉटेल्सना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील…

Wakad: व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला हॉटेलमध्ये बोलावून केला विनयभंग

एमपीसी न्यूज - व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला बोलावून घेऊन हॉटेलातील खोलीत तिचा विनयभंग केला. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.अमित सत्यम (वय 28, रा. भुमकर चौक, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या…

Chakan : दिराच्या हॉटेलमध्ये हिस्सा मागत हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी भावजयीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दिराच्या हॉटेलमध्ये भावजयीने हिस्सा मागितला. हिस्सा मागत भावजय, तिचे वडील आणि भावाने हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत शिवीगाळ केली. याबाबत भावजयीसह तिच्या वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.भावजय जागृती रविकांत गोरे (रा.…

Moshi : ‘राजदूत’मध्ये हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरकडून ग्राहकाला मारहाण

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकांना हॉटेल व्यवस्थापक आणि वेटर यांनी मिळून मारहाण केली. वेटरने ग्राहकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये ग्राहक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास…