Browsing Tag

in vadgaon maval

Vadgaon Maval : खेड्यातील युवकांना प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवा :नवाब मलिक

एमपीसी न्यूज - महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या घोषणेप्रमाणे खेड्यातील युवकांना वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण देऊन ग्रामोद्योग संघाने युवकांना उद्योजक बनवावे. अनुदानित कर्जपुरवठा करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे, असे प्रतिपादन राज्याचे…

Vadgaon Maval : बाल भजनी मंडळाने केला विठ्ठल जप; लहानग्यांच्या सुमधुर आवाजातून विठ्ठलमय वातावरणाचा…

एमपीसी न्यूज - श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल परिवार यांच्या वतीने मोहीतेवाडी येथील दत्त प्रसादिक बाल भजनी मंडळाचा विठ्ठल जपाचा कार्यक्रम पार पडला. लहानग्यांच्या सुमधुर गायनातून वातावरण विठ्ठलमय झाले. मुलांना लहान वयातच चांगले…

Vadgaon Maval : स्वतंत्र केबिनची मागणी पूर्ण न झाल्याने विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी केला…

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतीच्या नूतनस्थलांतरित कार्यालयात विरोधी पक्षनेते व विरोधी नगरसेवकांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिनची मागणी करूनही केबिनची व्यवस्था केलेली नाही. याबाबत विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या…

Vadgaon Maval : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दीपककुमार मेमाणे यांची…

एमपीसी न्यूज :  मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचाणे ता. मावळ येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत व देहुगावचे रहिवासी असणारे दीपककुमार बबनराव मेमाणे यांची नुकतीच बिनविरोध निवड…

Vadgaon maval :मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील 13 गावातील नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी 

एमपीसी न्यूज  - मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी 13 नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील…

Vadgaon Maval : कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एरोबिकचे आयोजन

एमपीसी न्यूज :  मावळ तालुक्यातील कृषी पणन कोव्हीड सेंटर व तोलानी कोव्हीड सेंटर येथे रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने व शारीरिक व्यायामासाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकाराने पार्थदादा पवार…

Vadgaon Maval : मावळ पंचायत समिती कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील मावळ पंचायत समिती कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सभापती, विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती विद्यमान सदस्य शांताराम…

Wardha: वर्धा ते पुणे असा तब्बल 650 किमीचा प्रवास करून त्याने केली वडगाव मावळमध्ये घरफोडी

एमपीसी न्यूज - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे येऊन घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला वर्धा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यावर हिंगोली, वसमत, वडगाव मावळ,…