Browsing Tag

Indian Army

Pune : लष्करी क्रीडा संस्थेत सुरू झाली लष्करी युवती क्रीडा कंपनी

एमपीसी न्यूज - तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, महिला युवा खेळाडूंना (Pune )अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी, भारतीय लष्कराने एक अत्यंत महत्वाचे पाऊल टाकत, आर्मी स्पोर्ट्स…

Agniveer : आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी 22 मार्चपर्यंत अर्ज करा

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्यात (Agniveer) आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी 13 फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर 22 मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन…

Pune : भारतीय सैन्य दलासाठी महावितरणच्या बंडगार्डन विभागात 72 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत बंडगार्डन विभागामध्ये (Pune) भारतीय सैन्यदलासाठी बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 72 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.…

Pune : पुण्यात 53 व्या विजया दिनानिमित्त तब्बल 53 तासांच्या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

एमपीसी न्यूज : भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने 53 व्या विजय दिवसाच्या (Pune) स्मरणार्थ पुण्याच्या ऐतिहासिक रेसकोर्सवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे 2 वाजता कडाक्याच्या थंडीत चोवीस निवडक स्पर्धकांनी 53 तासांच्या अल्ट्रा…

Pune : संरक्षण दलात अधिकारी होऊ इच्छिणा-या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी (Pune) पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील…

Pune : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती; लष्करातील 300 हून…

एमपीसी न्यूज : भारत माता की जयच्या (Pune) घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न…

Pune : लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 यांचा हिरक महोत्सवी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज - पुण्यतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग - CME) येथे (Pune) लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 चे माजी लष्करी अधिकारी या अभ्यासक्रमाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने…

Pune : लष्करातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 28 लाखांची फसवणूक; आत्तापर्यंत 100 जणांना घातला गंडा

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्य दलात सामील (Pune) होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, तिथपर्यंत पोहचणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे अनेकजण सोप्या पद्धतीने  कसे पोहचता येईल? असा प्रयत्न करतात व यातूनच ते अनेकवेळा फसवणूकीला बळी पडतात.…

Indian Army : भारतीय लष्करातील ‘चित्ता’ हेलिकॉप्टर तिसऱ्यांदा कोसळले; दोन जवान बेपत्ता

एमपीसी न्यूज : चीनच्या सीमेला लागून असलेल्या ईशान्येकडील (Indian Army) अरुणाचल प्रदेशमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मांडला हिल परिसरात घडली. हेलिकॉप्टरमध्ये…

Pune News : लष्कराच्या वतीने तेहतीस शहरांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त (Pune News) देशभर साजऱ्या होत असलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे साजऱ्या होणार्‍या लष्कर दिनानिमित्त, भारतीय…