Browsing Tag

Indian Railway

Indian Railway Infrastructure: वर्षभरात 562 कि.मी. लांबीची लोहमार्ग बांधणी तर 5,782 कि.मी. मार्गाचे…

वर्ष 2019-20 दरम्यान भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासावर दिला भर सीएपीईएक्स निधीतून 1,46,507 कोटी रुपयांचा वापर अंदाजे 562 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांचे आणि 5,622 कोटी रुपये खर्चाचे 15 महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले…

Railway Update: आजपासून 200 रेल्वे धावणार, प्रवाशांना ‘या’ नियमांचे पालन बंधनकारक

एमपीसी न्यूज- देशात आजपासून (दि.1) 200 रेल्वे धावणार आहेत. यापूर्वी 12 मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या 30 रेल्वे धावत होत्या. आता 1 जूनपासून एकूण 230 रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. रेल्वे विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या या गाड्या…

Mumbai : विशेष रेल्वेमध्ये 1 जूनपासून सशुल्क मिळणार पॅकिंग जेवण

एमपीसी न्यूज - रेल्वे विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेमध्ये 1 जूनपासून सशुल्क जेवण मिळणार आहे. हे जेवण पॅकिंग स्वरूपात मिळणार असून यासोबत पॅकिंग पाण्याच्या बाटल्या, चहा, कॉफी, शीत पेये देखील मिळणार आहेत. मध्य रेल्वेकडून याबाबत…

Indian Railway: आजारी असाल तर प्रवास करू नका, रेल्वेचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज- रेल्वे विभागाकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेतून अगोदरच आजारपण असलेल्या व्यक्ती देखील प्रवास करत आहेत. रेल्वेने प्रवास करणे अशा व्यक्तींसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यातच विशेष श्रमिक रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या…

New Delhi : रेल्वेची विशेष गाड्यांच्या तिकीट बुकिंगसाठी नवीन नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज - भारतीय रेल्वे सध्या 12 मे 2020 पासून विशेष रेल्वे गाड्यांच्या 15 जोड्या चालवीत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी 15 जोड्यांच्या या विशेष रेल्वे गाड्यांच्या नियम आणि अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित…

New Delhi : भारतीय रेल्वेकडून 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द; श्रमिक विशेष ट्रेनची सेवा राहणार सुरू

एमपीसी न्यूज - रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग केलेल्या प्रवाशांची 30 जून पर्यंतची तिकिटे ऑटोमॅटीक पद्धतीने रद्द होणार आहेत. याबाबतची  घोषणा भारतीय रेल्वेकडून करण्यात आली आहे. या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. मात्र, स्थलांतरित…

New Delhi : उद्यापासून निवडक प्रवासी ट्रेन धावणार; आरक्षणासाठी संकेतस्थळ सुरू

एमपीसी न्यूज - निवडक रेल्वे वाहतूक मंगळवार ( दि.12) मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत नियोजन जाहीर केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि कोरोना तपासणी केली…

Mumbai : घरी परतणाऱ्या परराज्यातील मजूर, कामगारांकडून रेल्वेने तिकीट आकारु नये; मुख्यमंत्र्यांची…

एमपीसी न्यूज - परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. याचा मानवतेच्या दृष्टीने…

New Delhi : भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा तीन मेपर्यंत बंदच राहणार 

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्याचे घोषित केले आहे. भारतीय रेल्वे बोर्डने सुद्धा रेल्वेची प्रवासी वाहतूक तीन मेपर्यंत बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर जीवनावश्यक…

New Delhi: रेल्वेची प्रवासी वाहतूक 14 एप्रिलला मध्यरात्रीपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याच्या निर्णयास रेल्वे मंत्रालयाने 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  देशभरातील रेल्वेची प्रवासी वाहतूक 21 मार्चला मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद…