Browsing Tag

Innovative World School

Chikhali : चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क प्रभाग आणि इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल (Chikhali) यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड…

Chinchwad : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलचा भव्य दसरा उत्सव; वाईटावर चांगल्याचा विजय

एमपीसी न्यूज : कलात्मक पराक्रम (Chinchwad) आणि भक्तीच्या शानदार प्रदर्शनात इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलने दसरा उत्सवाचे आयोजन केले. ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने उलगडला. ज्याने रामायणाच्या…

Pimpri : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली ( Pimpri ) उत्साहात संपन्न झाली. यावेळी सी-वॉर्ड प्रमुख  अण्णा बोदाडे, आदित्य जाधव,  प्रवीण आर आवाड,  सुप्रिया जगताप, गीतांजली काळे, आणि मोटार वाहन विभागातील आकाश…

Talegaon : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये साहसी दफ्तर विरहित दिवस संपन्न

एमपीसी न्यूज : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये (Talegaon) सोमवार, दिनांक 19 जून रोजी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक अशा पर्यावरण जागरूक दफ्तर विरहित दिवसाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने विविध प्रकारच्या…

Chinchwad : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन

एमपीसी न्यूज : चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने चिंचवड (Chinchwad) येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये 'यात्रा - 04' या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतीद्वारे सादरीकरण केले. शिक्षणाधिकारी संध्या…

Innovative World School : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरीसोबत

एमपीसी न्यूज : चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड (Innovative World School) स्कूलचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मावळ तालुक्यातील गोवित्री, उंबररवाडी व नानोली येथील आदिवासी पाड्यावर कातकरी लोकांबरोबर दीपावली साजरी केली.समाजातील…

Independence Day : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

एमपीसी न्यूज : चिखली - मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) जेष्ठ अभियंता प्रा. डी. आर. करनुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ज्यांनी स्वातंत्र्य पूर्वीचा…

Pimpri News : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मधील विद्यार्थ्यांचा नारा “माझी शाळा.. माझी मेट्रो..…

एमपीसी न्यूज : नुकताच चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने, पिंपरी चिंचवड मधील पहिल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनचा अधिकृत अभ्यास दौरा केला. मेट्रोस्टेशनची कलाकृती ही माझी संतांची नगरी अशी होती. स्टेशन वर वारकऱ्यांच्या…

Chikhali News: इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने डिजिटल माध्यमातून साजरा केला स्वातंत्र्यदिन

एमपीसी न्यूज - चिखली येथील इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिवस डिजिटल माध्यमातून साजरा केला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम ऑनलाइन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचा सराव देखील डिजिटल…